लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिल्खा सिंग

मिल्खा सिंग, मराठी बातम्या

Milkha singh, Latest Marathi News

भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये वैयक्तीक सुवर्णपदक जिंकून देणारे पहिले धावपटू, मिल्खा सिंग यांनी 1958च्या राष्ट्रकुल स्पर्धेत 440 यार्डाच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. त्याशिवाय त्यांनी 1958 आणि 1962 च्या आशियाई स्पर्धांत प्रत्येकी दोन सुवर्णपदक जिंकले होते. त्यांनी 1956, 1960 व 1964 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. 1960 च्या ऑलिम्पिकमधील 400 मीटरची शर्यत अविस्मरणीय होती. सेकंदाच्या 0.1 फरकाने त्यांचे कांस्यपदक हुकले होते.
Read More
Tokyo Olympic, Neeraj Chopra : 'मी हे सुवर्णपदक मिल्खा सिंग यांना समर्पित करतो'; ऐतिहासिक कामगिरीनंतर भावूक झाला नीरज चोप्रा, Video - Marathi News | Tokyo Olympic 2020 : I dedicate this medal to Milkha Singh, I hope he’s watching me: Neeraj Chopra after gold medal win in Tokyo, Video  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic, Neeraj Chopra : 'मी हे सुवर्णपदक मिल्खा सिंग यांना समर्पित करतो'; ऐतिहासिक कामगिरीनंतर भावूक झाला नीरज चोप्रा, Video

Tokyo Olympic, Neeraj Chopra : भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं शनिवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास घडवला. १२५ वर्षांनंतर भारतीय खेळाडूनं अॅथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक जिंकले अन् तेही सुवर्ण... ...

Tokyo Olympic, Neeraj Chopra : गोल्ड मेडल जिंकून नीरज चोप्रानं पूर्ण केली दिवंगत मिल्खा सिंग यांची अखेरची इच्छा! - Marathi News | Tokyo Olympic 2020 : Neeraj Chopra, Olympic Gold Medallist, he fulfil Late Milkha Singh's last wish | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic, Neeraj Chopra : गोल्ड मेडल जिंकून नीरज चोप्रानं पूर्ण केली दिवंगत मिल्खा सिंग यांची अखेरची इच्छा!

Tokyo Olympic, Neeraj Chopra : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक जिंकेल. ...

तुम्ही कधी बदलणार; देश कधी बदलणार? - Marathi News | When will you change? When will the country change? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तुम्ही कधी बदलणार; देश कधी बदलणार?

एखादा भारतीय ॲथलिट ऑलिम्पिक सुवर्ण घेऊन येईल, हे स्वप्न मागे ठेवून मिल्खा सिंग आपल्यातून गेले. त्यांची स्वप्नपूर्ती हीच त्यांना खरी आदरांजली... ...

अंत्ययात्रेवेळीही मिल्खा सिंग यांना पत्नीची साथ, लाडक्या निर्मलकडेच घेतली अखेरची धाव - Marathi News | Even during the funeral procession, Milkha Singh took the last run with his wife, virender sehwag tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंत्ययात्रेवेळीही मिल्खा सिंग यांना पत्नीची साथ, लाडक्या निर्मलकडेच घेतली अखेरची धाव

निर्मल मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर मोहाली येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, कोरोनाविरुद्ध मृत्युशी त्यांची झुंज अपयशी ठरली ...

Milkha Singh: डोळे मिटण्याआधी आपला विक्रम कुणीतरी मोडावा ही इच्छा अपूर्णच - Marathi News | Milkha Singh: The wish of someone to break your record before you close your eyes is unfulfilled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Milkha Singh: डोळे मिटण्याआधी आपला विक्रम कुणीतरी मोडावा ही इच्छा अपूर्णच

महान धावपटू मिल्खासिंग यांना भावपूर्ण निराेप ...

Milkha Singh: स्वप्नं पेरणारे, ती साकारण्याची प्रेरणा देणारे ‘महानायक’ गेले; सारा देश हळहळला - Marathi News | Milkha Singh: Gone are the 'heroes' who sowed dreams and inspired them to realize them! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Milkha Singh: स्वप्नं पेरणारे, ती साकारण्याची प्रेरणा देणारे ‘महानायक’ गेले; सारा देश हळहळला

महान धावपटू मिल्खासिंग यांना अखेरचा निरोप; राष्ट्रपती,पंतप्रधानांसह बॉलिवूडने वाहिली श्रद्धांजली ...

Milkha Singh: मिल्खा यांनी जिंकले होते राष्ट्रकुल स्पर्धेत पहिले सुवर्ण; वाचा त्यांची जीवन दृढ संकल्पाची कहाणी - Marathi News | Milkha Singh had won the first gold at the Commonwealth Games; Read his life story of determination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Milkha Singh: मिल्खा यांनी जिंकले होते राष्ट्रकुल स्पर्धेत पहिले सुवर्ण; वाचा त्यांची जीवन दृढ संकल्पाची कहाणी

एक ग्लास दुधासाठी  सेनादलाच्या दौड शर्यतीत ते सहभागी झाले होते. त्यानंतर ते भारताचे महान धावपटू झाले.  ...

Milkha Singh: व्यंकय्या नायडूंनी तत्काळ घेतली दखल; मिल्खासिंग यांच्या अकोला भेटीतील ती ४५ मिनिटे... - Marathi News | Venkaiah Naidu took immediate notice; Those 45 minutes of Milkha Singh's visit to Akola | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Milkha Singh: व्यंकय्या नायडूंनी तत्काळ घेतली दखल; मिल्खासिंग यांच्या अकोला भेटीतील ती ४५ मिनिटे...

नागपूर विमानतळावर विमान उतरविण्याची आणि विमानासाठी हँगर मागण्याची त्यांनी सूचना केली. ...