लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंत्री

मंत्री

Minister, Latest Marathi News

आमदार अनिल बाबर यांचे मंत्रिपदाचे स्वप्न अधुरेच राहिले! - Marathi News | MLA Anil Babar dream of becoming a minister remained unfulfilled | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आमदार अनिल बाबर यांचे मंत्रिपदाचे स्वप्न अधुरेच राहिले!

कार्यकर्त्यांना आठवणीने हुंदका आवरेना : चारवेळा मंत्रिपदाच्या शर्यतीत ...

गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध; पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम - Marathi News | Government is committed for the overall development of Gondia District; Guardian Minister Dharma Rao Baba Atram | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध; पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम

प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण ...

माजी गृहमंत्री अचानक बेशुद्ध; प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात धावले नेतेमंडळी - Marathi News | Leaders ran for former Home Minister Mehmood ali; The Republic Day program itself is suddenly unconscious of mehmood ali in hyderabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी गृहमंत्री अचानक बेशुद्ध; प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात धावले नेतेमंडळी

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान मेहमूद अली बेशुद्ध पडल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले ...

केंद्रीयमंत्री साध्वी निरंजन ज्योतिंच्या अपहरणाचा प्रयत्न; आरोपीला अटक, गुन्हा दाखल - Marathi News | Attempted abduction of Union Minister Sadhvi Niranjan Jyoti; Accused arrested, case registered | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :केंद्रीयमंत्री साध्वी निरंजन ज्योतिंच्या अपहरणाचा प्रयत्न; आरोपीला अटक, गुन्हा दाखल

लखनौ - केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या अपहरणाचा अयशस्वी प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी, मंत्री ... ...

सेवानिवृत्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतनात वाढ, किती मिळणार पेन्शन - Marathi News | Increase in pension of retired state government employees, how much pension will be received | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सेवानिवृत्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतनात वाढ, किती मिळणार पेन्शन

राज्य सरकारने वयाची ८० वर्षे पार केलेल्या सेवानिवृत्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन वाढविण्यात येत असल्याचा शासन निर्णय मंगळवारी जारी केला. ...

अवेळी पाऊस, गारपीटमुळे झालेले नुकसान, मिळणार वाढीव दराने नुकसान भरपाई - Marathi News | Damage due to unseasonal rain, hail, will be compensated at an increased rate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवेळी पाऊस, गारपीटमुळे झालेले नुकसान, मिळणार वाढीव दराने नुकसान भरपाई

नोव्हेंबर २०२३ मधील अवेळी पाऊस, गारपीट यांसह नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर वाढीव दराने नुकसान भरपाई देण्याकरिता विभागातील सर्व जिल्ह्यांनी येत्या तीन दिवसात माहिती पाठविण्याचे निर्देश ...

अखेर ४ महिन्यांनी चीनला मिळाले नवे संरक्षण मंत्री! नौदल कमांडर डोंग जून यांची नियुक्ती - Marathi News | china named naval commander general dong jun as new defence minister after missing li shangfu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर ४ महिन्यांनी चीनला मिळाले नवे संरक्षण मंत्री! नौदल कमांडर डोंग जून यांची नियुक्ती

४ महिन्यांपूर्वी चीनचे संरक्षण मंत्री ली शांगफू बेपत्ता झाले होते ...

मंत्रीपदी वर्णी लागताच आमदाराने ज्योतिरादित्य शिंदेंच्या पायावर टेकला माथा - Marathi News | As soon as he was nominated as a minister, the MLA bowed his head at the feet of Jyotiraditya Shinde | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मंत्रीपदी वर्णी लागताच आमदाराने ज्योतिरादित्य शिंदेंच्या पायावर टेकला माथा

मध्य प्रदेशात प्रद्युम्न तोमर हे ज्योतिरादित्य शिंदेंचे कट्टर समर्थक मानले जातात. ...