लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुक

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुक

Mira bhayander municipal corporation, Latest Marathi News

प्रभावीपणे पूर प्रतिसाद धोरण राबवण्या बद्दल महापालिकेची कार्यशाळा; भाईंदरमध्ये एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन - Marathi News | a municipal workshop on implementing an effective flood response strategy organized one day workshop in bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रभावीपणे पूर प्रतिसाद धोरण राबवण्या बद्दल महापालिकेची कार्यशाळा; भाईंदरमध्ये एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

शहरात नालेसफाई, गटारांची सफाई ही पूर्णपणे झाली असून यामध्ये पाठपुरावा करणाऱ्या सर्व स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचारी यांचे आयुक्त यांनी कौतुक केले. ...

सरकारी जागेतील कांदळवनामध्ये अनधिकृत बांधकाम; माजी नगरसेविकेच्या मुलावर गुन्हा दाखल - Marathi News | Mira bhayandar Unauthorized construction in mangroves on government land case registered against the son of former Corporater | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरकारी जागेतील कांदळवनामध्ये अनधिकृत बांधकाम; माजी नगरसेविकेच्या मुलावर गुन्हा दाखल

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन व अवमान करून कांदळवन क्षेत्रात बेकायदा बांधकाम केल्याचा ठपका गुन्ह्यात ठेवला आहे . ...

नवघर पोलीस ठाण्यासमोरचा रस्ता खचून तडे पडले; पालिकेच्या दोन विभागांची एकमेकांकडे बोटे  - Marathi News | Mira Bhayander: The road in front of the Navghar police station was tired and cracked; The two municipal departments point fingers at each other  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवघर पोलीस ठाण्यासमोरचा रस्ता खचून तडे पडले; पालिकेच्या दोन विभागांची एकमेकांकडे बोटे 

Mira Bhayander News: भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याचे समोरील मुख्य वर्दळीचा रस्ता खचला व त्याला तडे पडल्याची घटना बुधवारी घडली . आतील जलवाहिनी फुटल्याने ती बदलण्याचे काम सुरु करण्यात आले . ...

महापालिका म्हणते, मान्सुनपूर्व शहर स्वच्छता मोहीम केली सुरु - Marathi News | municipal corporation says pre monsoon city cleanliness campaign has started | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका म्हणते, मान्सुनपूर्व शहर स्वच्छता मोहीम केली सुरु

बस स्टॉपची स्वच्छता आदी कामे ह्या मोहिमेत केली जात आहेत. ...

बीएसयुपी योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी महापालिका नेमणार संस्था, तर पोलिसांचा तपास दाखल गुन्ह्याच्या मर्यादेत  - Marathi News | The municipality will appoint an organization to verify the beneficiaries of the BSUP scheme, while the police will file an investigation within the scope of the crime | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बीएसयुपी योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी महापालिका नेमणार संस्था, तर पोलिसांचा तपास दाखल गुन्ह्याच्या मर्यादेत 

काशीमीरा येथील जनता नगर आणि काशीचर्च झोपडपट्टीतील झोपडी धारकांना इमारतीं मध्ये फ्लॅट मिळावेत यासाठी बीएसयुपी योजना २००९ साली अमलात आणली गेली होती. ...

अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या आणि प्रस्ताव मंजूर झाले नसताना उभारलेल्या स्टॉल प्रकरणी पालिकेने बजावल्या नोटिसा   - Marathi News | notices issued by the municipality in the case of stalls erected without approval of proposals and Fake signatures of officials | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या आणि प्रस्ताव मंजूर झाले नसताना उभारलेल्या स्टॉल प्रकरणी पालिकेने बजावल्या नोटिसा  

सदर घोटाळ्यातील काही स्टॉल धारकांनी लावलेले स्टॉल रातोरात हलवल्याचे समोर आले आहे.  ...

निवडणूक काळात घेतली योग्यता चाचणी परीक्षा; मीरा-भाईंदर पालिकेकडे मागवला खुलासा - Marathi News | Aptitude test conducted during election period; Disclosure sought from Mira-Bhyander Municipality | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :निवडणूक काळात घेतली योग्यता चाचणी परीक्षा; मीरा-भाईंदर पालिकेकडे मागवला खुलासा

आचारसंहिता लागू असल्याने महापालिकेने निवडणूक आयोगाची परवानगी न घेता चाचणी परीक्षा घेऊन आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे आली होती.  ...

ओला आणि सुका कचरा वेगळा देण्यावर आता ॲपद्वारे लक्ष; २ लाख घरांवर क्युआर कोड लावल्याची मनपाची माहिती  - Marathi News | Mira Road: Wet and dry waste segregation is now monitored through the app; Information of municipality that QR code has been installed on 2 lakh houses | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ओला आणि सुका कचरा वेगळा देण्यावर आता ॲपद्वारे लक्ष; २ लाख घरांवर क्युआर कोड लावल्याची मनपाची माहिती 

Mira Bhayander Municipal Corporation: मीरा भाईंदर महापालिकेने ओला व सुका कचरा वर्गीकरण करून मिळावा ह्यासाठी शहरातील ५ हजार पेक्षा जास्त गृहनिर्माण सांस्थाच्या निवासी इमारतीतील सुमारे २ लाख घरांवर क्यूआर कोड लावला आहे . ओला व सुका कचरा वेगळा करून दिला ...