लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुक

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुक

Mira bhayander municipal corporation, Latest Marathi News

धक्कादायक! गॅस संपल्यानं मृतदेह अर्धवटच जळाला; तब्बल ३ दिवसांनी पुन्हा अंत्यसंस्कार  - Marathi News | When the gas over, the body was partially burned; Funeral again after 3 days in Mira Bhayander | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गॅस संपल्यानं मृतदेह अर्धवटच जळाला; तब्बल ३ दिवसांनी पुन्हा अंत्यसंस्कार 

भाईंदरच्या स्मशान भूमीत गॅस संपल्याने मृतदेह अर्धवट अवस्थेत जळाल्याची घटना ...

अतिक्रमण करणाऱ्यांना पाणी, पण स्थानिकांची मात्र पाण्यावाचून वणवण - Marathi News | water to the encroachers but the locals faces water shortage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अतिक्रमण करणाऱ्यांना पाणी, पण स्थानिकांची मात्र पाण्यावाचून वणवण

सरकारी व आरक्षणा खालील जमीनींवर अतिक्रमण करणाऱ्यांना महापालिका लागलीच नळ जोडण्या देते. ...

अनधिकृत बांधकामांना महापालिका अधिकारी जबाबदार असल्याचा नगरसेवकांचा महासभेत हल्लाबोल - Marathi News | corporator criticised municipal corporation officials for unauthorized construction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनधिकृत बांधकामांना महापालिका अधिकारी जबाबदार असल्याचा नगरसेवकांचा महासभेत हल्लाबोल

काशीमीरा येथील आरक्षणातील बेकायदेशीर चाळींवर तोडक कारवाई वरून महापालिकेसह नगरसेवकांवर आरोपांची झोड उठली. ...

निवासी इमारतींवरील वेदरशेडच्या नोटिसा रद्द करून शुल्क आकारू नका - महापौर - Marathi News | mayor direct that Do not charge by canceling weather shed notice on residential buildings | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवासी इमारतींवरील वेदरशेडच्या नोटिसा रद्द करून शुल्क आकारू नका - महापौर

मीरा भाईंदर मध्ये ग्रामपंचायत काळा पासून नंतर नगरपरिषद व आताच्या महापालिका काळात अनेक इमारती झाल्या आहेत. ...

कांदळवन क्षेत्रात कचरा टाकणाऱ्यास ५ हजारांचा दंड - Marathi News | a fine of Rs 5000 for littering in Kandalvan area | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांदळवन क्षेत्रात कचरा टाकणाऱ्यास ५ हजारांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड: भाईंदर पूर्वेस खाडी किनाऱ्यावरील कांदळवन क्षेत्रात कचरा टाकणाऱ्या हॉटेल मालकाकडून ५ हजार रुपयांचा दंड महापालिकेने ... ...

मीरा भाईंदर महापालिकेच्या उद्यान व रस्त्याच्या आरक्षणातील माफियांची सुमारे ३०० अतिक्रमणे तोडली  - Marathi News | about 300 encroachment of mafia in park and road reservation of Mira Bhayander Municipal Corporation were broken | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मीरा भाईंदर महापालिकेच्या उद्यान व रस्त्याच्या आरक्षणातील माफियांची सुमारे ३०० अतिक्रमणे तोडली 

मीरा भाईंदर महापालिकेच्या उद्यान व रस्ता आरक्षणात झालेल्या सुमारे ३०० पक्क्या व कच्च्या बेकायदा बांधकामांवर अखेर शुक्रवारी महापालिकेने मोठ्या पोलीस बंदोबस्तात तोडक कारवाई केली.  ...

कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या, तो रस्त्यावर फेकणाऱ्या दोन उच्चभ्रू संकुलांना पालिकेचा दणका, केली अशी कारवाई - Marathi News | Action taken by the municipal corporation against two complexes which do not sort waste and throw it on the road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या, तो रस्त्यावर फेकणाऱ्या दोन उच्चभ्रू संकुलांना पालिकेचा दणका, केली अशी कारवाई

घनकचरा व्यवस्थापन नुसार ओला व सुका कचरा वेगळा करणे कायद्याने बंधनकारक आहे. मीरा भाईंदर महापालिकेनेसुद्धा ओला व सुका कचरा वेगळा करून देण्याचे आवाहन सातत्याने केले आहे. ...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी मीरा-भाईंदर महानगरपालिका एक खिडकी योजना सुरू करणार - Marathi News | Mira-Bhayander Municipal Corporation will start a window scheme for public Ganeshotsav Mandals | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी मीरा-भाईंदर महानगरपालिका एक खिडकी योजना सुरू करणार

एक खिडकी योजनेत संबंधित प्रभागातील सर्व गणेश मंडळांना मंडपापासून सर्व आवश्यक परवानग्या महानगरपालिका, पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस तसेच अग्निशमन दला मार्फत देण्यात येणार आहेत. ...