लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

दहिसर चेक नका येथील महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीत मोठी भर  - Marathi News | The potholes on the highway at Dahisar Check Naka add to the traffic congestion | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहिसर चेक नका येथील महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीत मोठी भर 

मुंबईचे उत्तरेकडील प्रवेशद्वार असलेल्या दहिसर चेकनाका येथील टोलनाक्या मुळे रोजची वाहतूक कोंडी आधीच सर्वसामान्य नागरिकांसाठी जाचक ठरली आहे. ...

मुंडकं नसलेला महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडला - Marathi News | The body of a woman without a head was found in a suitcase | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंडकं नसलेला महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडला

Crime News : वसईत खळबळ; ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान ...

बिस्कीट पुडे देऊन हजारोंना घातला गंडा; वृद्धेला भेटवस्तूच्या आमिषाने लुबाडले - Marathi News | Thousands rupees duped by giving biscuits; The old man was lured by the lure of a gift | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिस्कीट पुडे देऊन हजारोंना घातला गंडा; वृद्धेला भेटवस्तूच्या आमिषाने लुबाडले

Crime News : दोन्ही इसम निघून गेल्याने त्यांनी बॅग पहिली असता त्यात दागिने आणि पर्स नव्हती. ...

No Entry: इथे राजकारण्यांना प्रवेश बंदी! इमारतीत पाणी तुंबण्याची समस्या न सोडवल्याने रहिवाशांची भूमिका - Marathi News | Politicians banned in Mira road's ShantiNagar Society; not solving the problem of flooding in the building | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :No Entry: इथे राजकारण्यांना प्रवेश बंदी! इमारतीत पाणी तुंबण्याची समस्या न सोडवल्याने रहिवाशांची भूमिका

No Entry for politicians banner: मीरा रोडची शांतीनगर ही सर्वात जुनी व शहरातील सर्वात मोठी वसाहत आहे. यातील सेक्टर ५ मधील ४ विंग व ८० सदनिका असलेल्या भूमिका आणि गोदावरी या दोन गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांनी राजकारण्यांना प्रवेश बंदी जारी केली आहे. ...

मीरा भाईंदरच्या नाट्यगृहाचे काम मार्चपर्यंत पूर्ण होणार; प्रताप सरनाईक यांची माहिती - Marathi News | Work on Mira Bhayander's theater will be completed by March; Information of Shivsena MLA Pratap Saranaik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरच्या नाट्यगृहाचे काम मार्चपर्यंत पूर्ण होणार; प्रताप सरनाईक यांची माहिती

नाट्यगृह इमारतवर सुमारे ८० कोटींहून अधिक खर्च झाला आहे. ...

१ कोटी २० लाखांचे वीज देयक थकवणाऱ्यांवर गुन्हे दाखल; वीज पुरवठाही तोडला - Marathi News | Crimes filed against those who defaulted on electricity bills of Rs 12 million The power supply was also cut off | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१ कोटी २० लाखांचे वीज देयक थकवणाऱ्यांवर गुन्हे दाखल; वीज पुरवठाही तोडला

बीएसईएस लिमिटेड कार्यरत असताना म्हणजे जवळपास दोन दशकांपासून या ग्राहकांची थकबाकी होती. यापूर्वीही ग्राहकांवर करण्यात आली होती कारवाई. ...

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करून लग्नसोहळ्याचे आयोजन, गर्दी झाली, नाचगाणीही रंगली, आता पोलिसांनी अशी कारवाई केली - Marathi News | The wedding was organized in violation of the rules of corona, there was a crowd, there was dancing, now the police took such action. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करून लग्नसोहळ्याचे आयोजन, गर्दी झाली, नाचगाणीही रंगली, आता पोलिसांनी अशी कारवाई केली

Coronavirus: कोरोना निर्बंधांचे सर्रास उल्लंघन करून भाईंदरच्या एका खाजगी सभागृहात दोन दिवस चाललेल्या लग्न सोहळा , नाचगाण्या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी आयोजक व हॉल मालक आदींवर गुन्हा दाखल केला आहे ...

सरनाईक यांच्या निधीतून मीरा- भाईंदर महापालिकेस कार्डियाक रुग्णवाहिका व मोक्ष रथ - Marathi News | Cardiac ambulance and Moksha Rath to Mira-Bhayander Municipal Corporation from Shivsena MLA Pratap Saranaik's fund | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरनाईक यांच्या निधीतून मीरा- भाईंदर महापालिकेस कार्डियाक रुग्णवाहिका व मोक्ष रथ

सरनाईक यांच्या आमदार निधीतून मिळालेल्या १ कार्डियाक ऍम्ब्युलन्स व १ मोक्षरथ सोमवारी पालिका मुख्यालयात आयुक्त दिलीप ढोले यांच्या कडे सोपवण्यात आल्या.   ...