लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा रोड

Mira Road Murder Case

Mira road murder, Latest Marathi News

मीरा रोडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ५६ वर्षीय प्रियकराने ३२ वर्षीय प्रेयसीची हत्या करून तिचे कटरने लहान लहान तुकडे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने तिच्या शरीराचे तुकडे शिजवून कुत्र्याला खायला घातल्याचे समोर आले आहे.
Read More
दिवसेंदिवस अशा घटना वाढताहेत, गृह विभागाने तातडीनं लक्ष देणं गरजेचं; राज्य महिला आयोगाचं पत्र - Marathi News | Mira Road Crime: Day by day such incidents are increasing, the home department needs urgent attention; Letter from Maharashtra Commission for Women | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिवसेंदिवस अशा घटना वाढताहेत, गृह विभागाने तातडीनं लक्ष देणं गरजेचं; महिला आयोगाचं पत्र

मीरा रोडमधील या घटनेने महाराष्ट्रासह संपू्र्ण देश हादरला आहे. आता या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगानंही घेतली आहे. ...

मीरा रोड हत्याकांड प्रकरण: हत्येनंतर मनोज 'तिचे' रोज तुकडे करत होता; आरोपीला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी  - Marathi News | Accused in Mira Road murder case remanded to ten days police custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मीरा रोड हत्याकांड प्रकरण: हत्येनंतर मनोज 'तिचे' रोज तुकडे करत होता; आरोपीला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी 

"कहर म्हणजे हत्येनंतर तो सलग चार दिवस तिच्या शरीराचे तुकडे करत होता..." ...

मृतदेहाचे तुकडे करण्याची कल्पना कशी सुचली?; मीरा रोड हत्या प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक खुलासा - Marathi News | How did the idea of dismembering a corpse come about? Shocking disclosure of the accused in the Mira Road murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मृतदेहाचे तुकडे करण्याची कल्पना कशी सुचली?; मीरा रोड हत्या प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक खुलासा

मीरा रोड परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. ...