लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिताली राज

मिताली राज

Mithali raj, Latest Marathi News

200 वन डे सामने खेळणारी पहिली महिला खेळाडू बनण्याचा मान भारताच्या मितारी राजने पटकावला. मिताली ही  वन डे क्रिकेटमध्ये ६००० धावांचा पल्ला ओलांडणारी पहिली महिला खेळाडू आहे. शिवाय सलग सात सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटूचा मानही तिचाच. तिने १७ व्या वर्षी भारतीय वन डे संघात पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात आयर्लंडविरुद्ध ११४ धावांची नाबाद खेळी केली.  
Read More
मिताली राज : भारतीय क्रिकेटला सुवर्णकाळ दाखवणारी ‘राणी’! - Marathi News | Mithali Raj: The 'Queen' who showed the golden age of Indian cricket! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मिताली राज : भारतीय क्रिकेटला सुवर्णकाळ दाखवणारी ‘राणी’!

Mithali Raj : मितालीचे फलंदाजीचे तंत्र भक्कम होते आणि धावांची तिची भूकही मोठी होती. याच भांडवलावर ती मोठी झाली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर तिने साम्राज्य गाजवले. ...

Mithali Raj Retire : मिताली राजला संघातून वगळण्याची लागली होती कुणकुण?; BCCI ने आगामी मालिकेसाठी जाहीर केला संघ - Marathi News | Mithali Raj Retire : India women's team for Sri Lanka tour announced, Did Mithali retire after knowing she would be dropped? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मिताली राजला संघातून वगळण्याची लागली होती कुणकुण?; BCCI ने आगामी मालिकेसाठी जाहीर केला संघ

India women's team for Sri Lanka tour announced : भारताची सर्वात यशस्वी महिला क्रिकेटपटू मिताली राज हिने (  Mithali Raj Retire ) बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ...

Women's World Cup 2022, IND vs SA: No Ball ने केला टीम इंडियाचा घात; महिला विश्वचषक स्पर्धेतून भारतीय संघ OUT - Marathi News | IND vs SA No Ball drama Team India eliminated from Women's World Cup 2022 after loss to South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नो-बॉल ने केला टीम इंडियाचा घात; महिला वर्ल्ड कपमधून भारतीय संघ OUT

शेवटच्या ओव्हरमध्ये नो बॉल पडला अन् अख्खा सामना फिरला. ...

Jhulan Goswami, IND vs BAN, Women's World Cup 2022: विक्रमांची हॅटट्रिक! टीम इंडियाची झुलन गोस्वामी ठरली 'असा' पराक्रम करणारी जगातली पहिली महिला क्रिकेटर - Marathi News | Jhulan Goswami became first ever player to bowl in 200 Womens ODI innings india vs bangladesh womens world cup 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या झुलनची विक्रमांची हॅटट्रिक! असा पराक्रम करणारी ठरली जगातील पहिली क्रिकेटर!

झुलन गोस्वामीचा टीम इंडियाच्या विजयात मोठा वाटा ...

ICC Women's World Cup 2022: तिसऱ्या पराभवाने भारतीय महिलांचा Semi Finals चा मार्ग झाला खडतर, मिताली राजच्या संघाची अग्निपरीक्षा! - Marathi News | ICC Women's World Cup 2022: After a narrow 6-wicket defeat against Australia How can Team India qualify for semi-finals? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिसऱ्या पराभवाने भारतीय महिलांचा Semi Finals चा मार्ग झाला खडतर, मिताली राजच्या संघाची अग्निपरीक्षा!

ICC Women's World Cup 2022: भारतीय महिला संघाला शनिवारी बलाढ्य ऑस्ट्रेलियाकडून हार मानावी लागली. भारतीय संघाचा पाच सामन्यांतील हा तिसरा पराभव ठरला आहे ...

Women's World Cup 2022, IND vs AUS: शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय; मेग लॅनिंगची ९७ धावांची झुंजार खेळी - Marathi News | IND vs AUS Womens world Cup 2022 Australia beat India in last over thriller to remain table toppers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :थरारक! शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय; मेग लॅनिंगची झुंजार फलंदाजी

पराभवामुळे भारत गुणतालिकेत चौथ्या स्थानावर ...

Jhulan Goswami, IND vs AUS, Women's World Cup 2022: नवा सामना नवा विक्रम! टीम इंडियाच्या झुलनचा मैदानात पाय ठेवताच आणखी एक मोठा पराक्रम - Marathi News | Jhulan Goswami joins Mithali Raj in Elite List Most ODI played India vs Australia womens world Cup 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नवा सामना नवा विक्रम! टीम इंडियाच्या झुलनचा मैदानात पाय ठेवताच मोठा पराक्रम

झुलनने गेल्या सामन्यात रचला होता २५० बळी घेण्याचा इतिहास ...

Mithali Raj, Women's World Cup, IND vs AUS: महिला क्रिकेटवर मितालीचंच 'राज'! दमदार अर्धशतकासह रचला नवा इतिहास - Marathi News | IND vs AUS Mithali Raj creates history gets back in form most fifty plus scores in Womens World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला क्रिकेटवर मितालीचंच 'राज'! दमदार अर्धशतकासह रचला नवा इतिहास

मितालीने यास्तिकाच्या साथीने केली १३० धावांची भागीदारी; ऑस्ट्रेलियाला दिलं २७८ धावांचं आव्हान ...