शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मिझोराम विधानसभा निवडणूक 2018

ईशान्य भारतातील मिझोराम राज्यातील विधानसभेसाठी 28 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 11 डिसेंबर रोजी निकाल लागेल. या राज्यात विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत. येथे काँग्रेस आणि एनडीएमधील मिझो नॅशनल फ्रंट या पक्षांमध्ये मुख्य लढत आहे.

Read more

राष्ट्रीय : मिझोराममध्ये जोरदार प्रचार सुरू; दारूबंदी, घुसखोर कळीचे मुद्दे

संपादकीय : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांत लोकमताचा कौल?

राष्ट्रीय : मिझोराम : आपणच भाजपाविरोधी दाखविण्याचे जोरात प्रयत्न; सत्ताधारी व विरोधक दोघांत चुरस

राष्ट्रीय : निवडणुकीच्या तोंडावर मिझोरमच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची बदली, 28ला मतदान

राष्ट्रीय : निवडणुकीचा अर्ज न भरताच परतले मिझोरमचे मुख्यमंत्री

राष्ट्रीय : छत्तीसगड, मिझोरम आणि तेलंगणातील भाजपा उमेदवारांची पहिली यादी जाहीर