लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिझोराम विधानसभा निवडणूक २०२३

Mizoram Assembly Election

Mizoram assembly election, Latest Marathi News

Mizoram Assembly Election 2023 विधानसभेच्या ४० जागा असलेल्या मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मिझोराम विधानसभेचा कार्यकाळ १७ डिसेंबर २०२३ रोजी संपत आहे. राज्यातील मागील विधानसभा निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या, ज्यामध्ये मिझो नॅशनल फ्रंटने विजय मिळवला आणि राज्यात सरकार स्थापन केले होते. आता पुन्हा मिझो नॅशनल फ्रंट सत्ता कायम राखणार की, राज्यात सत्ताबदल होणार, हे ३ डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होईल.
Read More
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! मिझोरम निवडणूक निकालाची तारीख पुढे ढकलली; कारण काय? - Marathi News | Big decision of Election Commission! Mizoram Election Result Date Postponed, now at 4 December; This is the reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! मिझोरम निवडणूक निकालाची तारीख पुढे ढकलली; कारण काय?

मिझोरममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान झाले होते. परंतू, याची मतमोजणी चार राज्यांसोबतच ठेवण्यात आली होती. मतदानाच्या जवळपास महिनाभराने ही मतमोजणी होणार आहे. ...

Mizoram Exit Poll 2023: सगळीकडेच अटीतटीची लढत! मिझोरममध्ये दोन स्थानिक पक्ष सत्तेसाठी झगडणार - Marathi News | mizoram exit poll results 2023 poll of polls for state assembly election 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सगळीकडेच अटीतटीची लढत! मिझोरममध्ये दोन स्थानिक पक्ष सत्तेसाठी झगडणार

Mizoram Exit Poll 2023: मिझोरममध्ये विधानसभेच्या ४० जागा आहेत. यावेळी राज्यात एकूण १७४ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आपले नशीब आजमावत आहेत. ...

Exit Poll : आता फार वेळ बघावी लागणार नाही वाट, एक तास आधीच समजेल पाच राज्यांत कुणाचं येऊ शकतं सरकार - Marathi News | Now we don't have to wait for election results in five now exit polls will be shown an hour before election commission notification | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Exit Poll : आता फार वेळ बघावी लागणार नाही वाट, एक तास आधीच समजेल पाच राज्यांत कुणाचं येऊ शकतं सरकार

पूर्वी निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील मतदानाच्या सुरुवातीला 7 नोव्हेंबर सकाळी 7 वाजल्यापासून ते 30 नोव्हेंबर सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत हे दाखविण्यावर निर्बंध घातले होते. ...

छत्तीसगड इलेक्शन : मतदान सुरु, नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोटात एक जवान जखमी - Marathi News | Chhattisgarh, Mizoram: Voting begins, one jawan injured in IED blast by Naxalites | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगड इलेक्शन : मतदान सुरु, नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोटात एक जवान जखमी

मिझोराममध्ये देखील मतदान सुरु झाले आहे. मुख्यमंत्री झोरामथांगा यांना मतदान करता आले नाही. ...

निवडणुकीत नोटा, ड्रग्ज आणि मद्याचा महापूर! ९५० कोटींपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल जप्त - Marathi News | notes, drugs and alcohol in elections! Assets worth more than 950 crore seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीत नोटा, ड्रग्ज आणि मद्याचा महापूर! ९५० कोटींपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल जप्त

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी तिपटीपेक्षा जास्त अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  ...

काँग्रेसची मुसंडी तर भाजपाला धक्का? ५ राज्यांच्या ओपिनियन पोलमधून समोर आला असा कौल - Marathi News | Congress's musandi is a shock to BJP? Opinion polls of 5 states revealed this opinion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसची मुसंडी तर भाजपाला धक्का? ५ राज्यांच्या ओपिनियन पोलमधून समोर आला असा कौल

Assembly Election 2023: लोकसभा निवडणुकीची रंगीत तालिम समजली जात असलेली पाच राज्यांतील विधानसभांची निवडणूक या महिन्याच्या उत्तरार्धात होत आहे. तेलंगाणा, मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुकीतून आगामी लोकसभा ...