लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आमदार

आमदार

Mla, Latest Marathi News

कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक - Marathi News | karnataka police inspector arrested for conspiring to infected opposition leader ashok with hiv | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक

भाजप नेते तथा कर्नाटक विधानसभेतील विरोधीपक्षनेते आर अशोक यांनाही एसआयटीने चौकशीसाठी बोलावले होते. कारण नायडू यांनी आपल्याला हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा आणि एचआयव्ही संक्रमित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला होता.   ...

किस्सा निवडणुकीचा! शरद पवार सर्वात तरुण आमदार म्हणून निवडून आले अन् प्रथम भाऊसाहेबांना भेटले - Marathi News | Sharad Pawar was elected as the youngest MLA and met Bhausaheb for the first time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किस्सा निवडणुकीचा! शरद पवार सर्वात तरुण आमदार म्हणून निवडून आले अन् प्रथम भाऊसाहेबांना भेटले

शरद पवार भाऊसाहेबांच्या पाया पडल्यावर त्याकाळात सर्वाधिक मानाचा समजला जाणारा फेटा त्यांनी स्वत:च्या हातांनी पवारांना बांधला ...

पिता - पुत्र, काका - पुतण्या; पुण्यातील 'या' मतदारसंघातून सुरू झाली ‘कुटुंबातच आमदार’ची परंपरा! - Marathi News | Father Son Uncle Nephew The tradition of MLA within the family started from constituency in Pune! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिता - पुत्र, काका - पुतण्या; पुण्यातील 'या' मतदारसंघातून सुरू झाली ‘कुटुंबातच आमदार’ची परंपरा!

अजित पवारांनी आमदारकी पवार कुटुंबातच ठेवण्याची परंपरा १९९५ पासून कायम ठेवली आहे ...

रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन - Marathi News | Former Raver congress MLA Ramkrushna Rghunath Patil passed away | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन

 पाटील हे सन १९८० मध्ये रावेर विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसकडून निवडून आले होते. ...

Pune Environment: जे पर्यावरणपूरक गोष्टींना प्राधान्य देतील, त्यांनाच मतदान करावे; पर्यावरणप्रेमींचे आवाहन - Marathi News | Vote only for those who will give priority to environment friendly things; Appeal of environmentalists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Environment: जे पर्यावरणपूरक गोष्टींना प्राधान्य देतील, त्यांनाच मतदान करावे; पर्यावरणप्रेमींचे आवाहन

सध्या प्रत्येक पक्ष आपापले जाहीरनामे प्रकाशित करत असून त्यामध्ये पर्यावरणाचा मुद्दा अजूनही दुर्लक्षितच ...

आतापर्यंत पुण्यात २६६ आमदार निवडून आले; १५ अपक्ष, १९५१ पासूनच्या विधानसभांचा आढावा - Marathi News | So far 266 MLAs were elected in Pune; 15 Independents, Review of Legislative Assemblies since 1951 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आतापर्यंत पुण्यात २६६ आमदार निवडून आले; १५ अपक्ष, १९५१ पासूनच्या विधानसभांचा आढावा

राष्ट्रीय तसेच राज्य पक्षांच्या उमेदवारांनी केलेल्या बंडखोरीचा फटका विशेषत: कॉंग्रेसला ९ वेळा बसला ...

पुणे शहर विस्तारले अन् मतदारसंघही वाढले! १९५१ ला केवळ १३, १९९९ ला २१ झाले - Marathi News | Pune city expanded and constituency also increased! Only 13 in 1951, 21 in 1999 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहर विस्तारले अन् मतदारसंघही वाढले! १९५१ ला केवळ १३, १९९९ ला २१ झाले

१९५७ मध्ये झालेल्या निवडणुकीत शहरातील मतदारसंघाची नावे बदलण्यात आली, त्यानुसार कसबा, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि शुक्रवार पेठ हे मतदारसंघ तयार झाले ...

हडपसरमध्ये उड्डाणपूल, २४ तास पाणीपुरवठा, कचऱ्याची विल्हेवाट; काय सांगतंय उमेदवारांचे व्हिजन - Marathi News | Flyover in Hadapsar, 24 hours water supply, waste disposal; What does the candidate's vision say? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसरमध्ये उड्डाणपूल, २४ तास पाणीपुरवठा, कचऱ्याची विल्हेवाट; काय सांगतंय उमेदवारांचे व्हिजन

हडपसरमधील वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा सुरळीत करणार असून कचरा प्रश्न सोडवणार तसेच आधुनिक तंत्रज्ञान आणणार ...