लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आमदार

आमदार

Mla, Latest Marathi News

...तर धनगर समाजाची एकत्रित ताकद दाखवून देऊ; आरक्षणाबाबत गोपीचंद पडळकरांचा इशारा - Marathi News | ...so let us show the collective strength of Dhangar society; Gopichand Padalkar's warning about reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर धनगर समाजाची एकत्रित ताकद दाखवून देऊ; आरक्षणाबाबत गोपीचंद पडळकरांचा इशारा

समाज एकत्रित करुन रस्त्यावरची लढाई लढणे राज्य सरकारला ताकद दाखवून देणे हा प्लॅन बी ...

‘गडहिंग्लज’चे जनता दलाचे माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांचे निधन - Marathi News | Former Janata Dal MLA of Gadhinglaj Advocate Shripatrao Shinde passed away | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘गडहिंग्लज’चे जनता दलाचे माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांचे निधन

८७व्या वर्षी अल्पशा आजाराने झाले निधन ...

तुमचं वेळापत्रक अमान्य; सरन्यायाधीश संतापले,आमदार अपात्रता सुनावणीवरून विधानसभा अध्यक्षांना सुनावले - Marathi News | Schedule invalid, complete hearing early; The Chief Justice heard the Speaker of the Legislative Assembly in case of shivsena MLA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमचं वेळापत्रक अमान्य; सरन्यायाधीश संतापले,आमदार अपात्रता सुनावणीवरून विधानसभा अध्यक्षांना सुनावले

विधानसभा अध्यक्षांकडून याप्रकरणी निर्णय घेण्यास होत असलेल्या विलंबावरुन सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. ...

महाराष्ट्रातील माजी आमदाराच्या संपत्तीवर टाच; ED ने जप्त केली १५२ कोटींची मालमत्ता - Marathi News | Ex-MLA Vevekanand Patil's wealth on the heels; 152 crore property seized by ED | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महाराष्ट्रातील माजी आमदाराच्या संपत्तीवर टाच; ED ने जप्त केली १५२ कोटींची मालमत्ता

मुंबईच्या कर्नाला नागरी सहकारी बँक लिमिटेडचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. ...

"ससून चौकशी समिती म्हणजे फार्स, अधिकारी आपल्याच सहकाऱ्याची चौकशी कशी करणार?" - Marathi News | The Sassoon Inquiry Committee is not satisfactory says MLA Ravindra Dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"ससून चौकशी समिती म्हणजे फार्स, अधिकारी आपल्याच सहकाऱ्याची चौकशी कशी करणार?"

नव्याने गठित झालेल्या चौकशी समितीच्या निवडीवर आमदार रविंद्र धंगेकरांचा आक्षेप ...

आमदार अपात्रता सुनावणी  हाेणार एक दिवस आधीच; दिल्लीतील कार्यक्रमामुळे घेतला निर्णय - Marathi News | A day before MLA disqualification hearing; The decision was taken due to the event in Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार अपात्रता सुनावणी  हाेणार एक दिवस आधीच; दिल्लीतील कार्यक्रमामुळे घेतला निर्णय

कार्यक्रमानिमित्त दिल्लीला जावे लागणार असल्याने हा निर्णय घेतल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. ...

ससूनमधील डॉक्टरांनाही सहआरोपी करा; आमदार रविंद्र धंगेकर यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी - Marathi News | Also co-accused the doctors in Sassoon Demand of MLA Ravindra Dhangekar to Police Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनमधील डॉक्टरांनाही सहआरोपी करा; आमदार रविंद्र धंगेकर यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

ललित पाटील हा ससूनमधून पळून गेला असून त्यासंदर्भात पोलीस तपास सुरू ...

मुंबईसह कोकण विभागीय खुली एकांकिका स्पर्धा; कोकण चषक-२०२३ जाहीर - Marathi News | Konkan Regional Open Singles Tournament with Mumbai, Konkan Cup - 2023 announced | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबईसह कोकण विभागीय खुली एकांकिका स्पर्धा; कोकण चषक-२०२३ जाहीर

२२ व २३ नोव्हेंबर रोजी प्राथमिक तर १६ डिसेंबर रोजी अंतिम फेरी* ...