लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आमदार

आमदार

Mla, Latest Marathi News

तिसरे अपत्य असणाऱ्या खासदार- आमदारांना अपात्र करावे : अजित पवारांची केंद्राकडे मागणी - Marathi News | Disqualify MPs and MLAs who have a third child: Ajit Pawar's demand to the Centre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिसरे अपत्य असणाऱ्या खासदार- आमदारांना अपात्र करावे : अजित पवारांची केंद्राकडे मागणी

आपल्या लोकसंख्येचा आकडा आज १४२ कोटीपर्यंत पोहोचला असून याला आपणच जबाबदार आहोत. ही गोष्ट सर्वांनी गांभीर्याने घ्यावी ...

आमदारांनी स्वेच्छेने नाकारले नैसर्गिक आपत्तीचे अनुदान   - Marathi News | MLA shrikant bhartiya voluntarily reject natural calamity grants | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आमदारांनी स्वेच्छेने नाकारले नैसर्गिक आपत्तीचे अनुदान  

श्रीकांत भारतीय यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, चांदूर बाजार तालुक्यात शेती ...

आमदार नितीन देशमुख यांच्या जीवाला धोका?; IPS अधिकाऱ्यानं दिलाय सल्ला - Marathi News | Threat to Shivsena MLA Nitin Deshmukh's life?; IPS officer advised in nagpur and akola | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार नितीन देशमुख यांच्या जीवाला धोका?; IPS अधिकाऱ्यानं दिलाय सल्ला

आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्त्वात १० एप्रिलपासून अकोला येथून जलसंघर्ष यात्रा सुरू झाली होती. ...

देशातील सर्वात श्रीमंत आमदार लढवणार कर्नाटकची निवडणूक; पाच वर्षांत वाढली 600 कोटींची संपत्ती - Marathi News | country richest mla will contest elections in karnataka; N Nagaraju Declares Assets Worth Rs 1,609 Crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील सर्वात श्रीमंत आमदार लढवणार कर्नाटकची निवडणूक; पाच वर्षांत वाढली 600 कोटींची संपत्ती

Karnataka Assembly Election 2023 : देशात 4000 हून अधिक आमदार आहेत, त्यापैकी कुणाकडेही या उमेदवाराइतकी संपत्ती नाही. ...

गाडीवर आमदार लोगो लावणं पडलं महागात; युवकावर दंडात्मक कारवाई - Marathi News | Putting MLA logo on the car was expensive Punitive action against youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गाडीवर आमदार लोगो लावणं पडलं महागात; युवकावर दंडात्मक कारवाई

गाडी कोणत्याही आमदाराची नसून त्यावर 'महाराष्ट्र विधानसभा सदस्य आमदार' असे स्टिकर लावण्यात आले होते ...

Video: राष्ट्रीय पक्षी मोरांचे घर "वेताळ टेकडीला वाचवूया", मेधा कुलकर्णींच्या घराजवळच मोर अन् लांडोर - Marathi News | Home of National Bird Peacocks Lets Save Vetal Hill Peacock and Landor near Medha Kulkarni's House | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: राष्ट्रीय पक्षी मोरांचे घर "वेताळ टेकडीला वाचवूया", मेधा कुलकर्णींच्या घराजवळच मोर अन् लांडोर

आता पुण्याची सहनशक्ती संपली आहे. आता किती सहन करायचे आमच्या पुण्याने आणि पुणेकरांनी ?’ ...

दोघेही राजा राणी, २७ वर्षांचा संसार, चार मुलं, पण आता UPमधील बाहुबली नेता घेतोय घटस्फोट, समोर आलं धक्कादायक कारण - Marathi News | Both are Raja Rani, 27 years of marriage, four children, but now the Baahubali leader in UP is getting a divorce, the shocking reason has come to light. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२७ वर्षांचा संसार, चार मुलं, आता बाहुबली नेता घेतोय घटस्फोट, समोर आलं धक्कादायक कारण

RajaBhaiya Wife Bhanvi Kumari Divorce: उत्तर प्रदेशमधील कुंडा विधानसभा मतदारसंधातील जनसत्ता पक्षाचे आमदार आणि बाहुबली नेते रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या आणि त्यांची पत्नी भानवी कुमारी हे घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचले आहेत. ...

शिंदे गटातील आमदाराच्या मातोश्री विकतायंत 'टोपलं, सूप-दुर्डी'; म्हणे गावच्या यात्रेत होते जादा विक्री - Marathi News | Mother of Shinde group MLA sells 'toplam, soup-durdi' during Mahakali yatra in chandrapur kishor jorgewar MLA | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिंदे गटातील आमदाराच्या मातोश्री विकतायंत 'टोपलं, सूप-दुर्डी'; म्हणे गावच्या यात्रेत होते जादा विक्री

चंद्रपूर शहरात सध्या माता महाकालीची यात्रा सुरु आहे. या यात्रेत एक  रस्त्याच्या कडेला बांबूच्या टोपल्या विकणाऱ्या आजीबाईंनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. ...