लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आमदार

आमदार

Mla, Latest Marathi News

विभागांमध्ये समन्वय नसल्यानेच राष्ट्रीय महामार्गांचे काम रखडले; आ. धर्मरावबाबा आत्राम यांचा आरोप - Marathi News | The work of national highways stopped due to lack of coordination between departments; mla Dharmaraobaba Atram allegations | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विभागांमध्ये समन्वय नसल्यानेच राष्ट्रीय महामार्गांचे काम रखडले; आ. धर्मरावबाबा आत्राम यांचा आरोप

निधी मंजूर होऊनही काम थांबलेले ...

कचरा माझे आजोबा उचलतील काय ? आमदार प्रवीण पोटे पाटील कडाडले - Marathi News | MLA Praveen Pote Patil drew attention to various problems in Amravati in a meeting at Bachat Bhavan | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कचरा माझे आजोबा उचलतील काय ? आमदार प्रवीण पोटे पाटील कडाडले

बचत भवनमधील बैठकीत वाचला समस्यांचा पाढा ...

कॉंग्रेसच्या महिला आमदाराचे अनोखे आंदोलन; रस्त्यावर साठलेल्या पाण्यात आंघोळ करून केला निषेध - Marathi News | Congress MLA Deepika Pandey Singh protested by taking a bath in the water stored on the road | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :महिला आमदाराचे अनोखे आंदोलन! रस्त्यावरील पाण्यात आंघोळ करून केला निषेध

झारखंडच्या राजकीय वर्तुळातून एक अनोखी घटना समोर आली आहे. ...

‘फुटीर’ आमदार पंतप्रधानांच्या भेटीच्या प्रतीक्षेत, दिल्लीत पोहोचले - Marathi News | 'Footir' MLAs waiting for Prime Minister's visit, Says by digamber kaamat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘फुटीर’ आमदार पंतप्रधानांच्या भेटीच्या प्रतीक्षेत, दिल्लीत पोहोचले

दिगंबर कामत म्हणाले, की आम्ही सर्वजण दिल्लीत आलो आहोत ...

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या वारसांना आता 20 लाखांची आर्थिक मदत - Marathi News | 20 lakh financial assistance to the next of kin of those killed in wild animal attacks, Sudhir munguntivar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या वारसांना आता 20 लाखांची आर्थिक मदत

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींना किंवा जखमी झालेल्या व्यक्तींना वनविभागाकडून शासनाची अल्प प्रमाणात मदत मिळत होती. ...

पुण्यात शिंदे गट वरचढ ठरणार का? भाजपच्या इच्छुक उमेदवारांसमोर आढळरावांचे काय होणार - Marathi News | Will the Shinde group prevail in Pune What will happen to the aspiring candidates of BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात शिंदे गट वरचढ ठरणार का? भाजपच्या इच्छुक उमेदवारांसमोर आढळरावांचे काय होणार

शिंदे गटाला दोन जागा मिळणार की भाजपात प्रवेश करावा लागणार, भाजपात विद्यमानांमध्ये अस्वस्थता ...

बच्चू कडू तुरुगांत जाणार? कोर्टाने जामीन फेटाळला, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | MLA Bachu Kadu denied bail, 14 days judicial custody by girgaon court in case of political agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बच्चू कडू तुरुगांत जाणार? कोर्टाने जामीन फेटाळला, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

बच्चू कडू यांच्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. ...

'मुख्यमंत्र्यांनी काबाडकष्ट केलंय; स्वत: नांगुर ओढलाय, दावं घेऊन कुळव चालवलाय' - Marathi News | Eknath Shinde Saheb himself pulled the anchor, took stakes and steered the kulwa in farm, Says Shahaji bapu Patil MLA | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मुख्यमंत्र्यांनी काबाडकष्ट केलंय; स्वत: नांगुर ओढलाय, दावं घेऊन कुळव चालवलाय'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मराठवाड्याच्या पारड्यात झुकतं माप देण्यात आलं आहे ...