लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमएमआरडीए

एमएमआरडीए, मराठी बातम्या

Mmrda, Latest Marathi News

मुंबई भुयारी मेट्रो बंद काय पडते, आग काय लागते... - Marathi News | Mumbai subway metro shut down, what causes fire... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुंबई भुयारी मेट्रो बंद काय पडते, आग काय लागते...

मेट्रो मार्गिका सुरू होऊन अवघ्या महिनाभरातच असे प्रकार घडत असल्याने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ...

दांडिया खेळून उशिरा घरी परतणाऱ्यांना मेट्रोचा दिलासा! ‘मेट्रो २ अ, ७’वर अतिरिक्त सेवा - Marathi News | in mumbai metro relief for those returning home late after playing dandiya service by additional round on metro 2a and metro7 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दांडिया खेळून उशिरा घरी परतणाऱ्यांना मेट्रोचा दिलासा! ‘मेट्रो २ अ, ७’वर अतिरिक्त सेवा

सद्य:स्थितीत या मेट्रो मार्गिकांवरून शेवटची गाडी रात्री ११ वाजता सुटते. नवरात्रोत्सवात या मेट्रो मार्गिकांवरून रात्री ११ ते मध्यरात्री १२:३० दरम्यान दर १५ मिनिटांनी विशेष गाडी चालविली जाणार आहे. ...

‘बॅकबे रेक्लमेशन’च्या सुधारित आराखड्याला मच्छीमारांचा विरोध; मुख्यमंत्र्यांकडे आराखडा रद्द करण्याची मागणी - Marathi News | in mumbai fishermens opposition to revised plan of backbay reclamation demand to the chief minister to cancel the plan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बॅकबे रेक्लमेशन’च्या सुधारित आराखड्याला मच्छीमारांचा विरोध; मुख्यमंत्र्यांकडे आराखडा रद्द करण्याची मागणी

दक्षिण मुंबईतील बॅकबे रेक्लमेशन योजनेतील ब्लॉक तीन आणि चार यांचा सुधारित आराखडा 'एमएमआरडीए'ने तयार केला आहे. ...

नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली; एमएमआरडीएला ‘पीएफसी’कडून ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर - Marathi News | 31673 crores loan sanctioned from PFC to MMRDA for 9 projects | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली; एमएमआरडीएला ‘पीएफसी’कडून ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनकडून (पीएफसी) या कर्जाला मंजुरी मिळाली असून, त्याचा एमएमआरडीएबरोबर कर्ज करार बुधवारी करण्यात आला.  ...

होर्डिंगवरील जाहिरातींच्या उत्पन्नाचा वाटा देण्यास नकार; सरकारी यंत्रणांनी धुडकावली मनपाची मागणी - Marathi News | in mumbai refusal to pay a share of advertising revenue on billboards the demand of the municipal corporation was rejected by the government agencies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होर्डिंगवरील जाहिरातींच्या उत्पन्नाचा वाटा देण्यास नकार; सरकारी यंत्रणांनी धुडकावली मनपाची मागणी

घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर पालिकेने होर्डिंगबाबत धोरण तयार केले आहे. ...

सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवर डेकची उभारणी; केबल स्टेड पुलाची तयारी अंतिम टप्प्यात - Marathi News | in mumbai construction of deck on santacruz chembur link road preparation of cable stayed bridge in final stage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवर डेकची उभारणी; केबल स्टेड पुलाची तयारी अंतिम टप्प्यात

नोव्हेंबरअखेरीस या पुलाचे काम पूर्ण करण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरू केल्या आहेत.  ...

जागतिक आर्थिक केंद्राचे मुंबईचे स्वप्न दृष्टिपथात; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम-MMRDA त सामंजस्य करार - Marathi News | Mumbai dream of a global financial center in sight; MoU between World Economic Forum-MMRDA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागतिक आर्थिक केंद्राचे मुंबईचे स्वप्न दृष्टिपथात; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम-MMRDA त सामंजस्य करार

या अहवालात मुंबई महानगर प्रदेशाला जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्याचा सर्वंकष दृष्टिकोन मांडला आहे. ...

पूर्व द्रुतगती मार्गावरील कोंडी टळणार; अमर महल जंक्शन येथे विशेष स्पॅन उभारण्याचा निर्णय  - Marathi News | in mumbai congestion on eastern expressway will be avoided decision to build a special span at amar mahal junction  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूर्व द्रुतगती मार्गावरील कोंडी टळणार; अमर महल जंक्शन येथे विशेष स्पॅन उभारण्याचा निर्णय 

वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेवर अमर महल जंक्शनजवळ आता १०७ मीटर लांबीचा विशेष स्टील स्पॅन बसविण्यात येणार आहे. ...