लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमएमआरडीए

एमएमआरडीए

Mmrda, Latest Marathi News

एम टी एच एल परिसरात आदर्श विकास केंद्र उभे राहणार - Marathi News | An Adarsh Development Center will be set up in the MTHL area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एम टी एच एल परिसरात आदर्श विकास केंद्र उभे राहणार

मुंबई ट्रान्सहार्बर लिंक संलग्न परिसरात आदर्श विकास केंद्र उभारण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. ...

कचरा व्यवस्थापनाचे नेदरलँड देणार धडे; एमएमआरडीएचा सामंजस्य करार - Marathi News | MMRDA take advice to be learned from the netherlands in waste management memoradum of understanding | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कचरा व्यवस्थापनाचे नेदरलँड देणार धडे; एमएमआरडीएचा सामंजस्य करार

कचरा व्यवस्थापन, पर्यावरणपूरक आणि चक्रिय अर्थव्यवस्थेसाठी नेदरलँडमधील तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन लाभणार आहे. आर्थिक पाठबळही मिळणार आहे. ...

गिरणी कामगारांच्या हाती हक्काच्या घराची चावी; १३०० जणांची यंदा हाेणार स्वप्नपूर्ती - Marathi News | dream of 1300 people will get the key of rightful house in hands of mill workers this year in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरणी कामगारांच्या हाती हक्काच्या घराची चावी; १३०० जणांची यंदा हाेणार स्वप्नपूर्ती

पनवेल येथील कोनमधील ६०० ते ८०० घरे आणि रांजनोळी-कोल्हे प्रकल्पातील २ हजार ५२१ घरे जानेवारी महिन्यात गिरणी कामगारांना मिळणार आहेत. ...

मेट्रो ६ च्या १३ वाहतूक स्थानकांत जाण्यासाठी बहुवाहतूक सेवा; एमएमआरडीएचा निर्णय - Marathi News | Multi-transit service to 13 transport stations of Metro 6 decision taken by MMRDA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो ६ च्या १३ वाहतूक स्थानकांत जाण्यासाठी बहुवाहतूक सेवा;एमएमआरडीएचा निर्णय

मुंबईकरांच्या सेवेसाठी एमएमआरडीए मेट्रोचे जाळे शहर उपनगरात विणत आहे. ...

मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! बीकेसी ते विमानतळ सुसाट सुटा  - Marathi News | Road construction has been started from BKC to the airport in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! बीकेसी ते विमानतळ सुसाट सुटा 

एससीएलआरचा एमएमआरडीएकडून विस्तार; वेस्टर्नवरील डेक उभारणी. ...

कामगाराच्या मृत्यु प्रकरणी सल्लागार आणि कंत्राटदारावर दंडाची कारवाई - Marathi News | Penal action against consultant and contractor in case of death of worker | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कामगाराच्या मृत्यु प्रकरणी सल्लागार आणि कंत्राटदारावर दंडाची कारवाई

बुधवारी दुपारी येथील मेट्रोच्या गर्डरवरून खाली पडल्याने धनंजय चौहान (३३) या कामागाराचा मृत्यू झाला होता. ...

रस्त्यांवरून जुंपली! महसूल एमएमआरडीएच्या खिशात, कामाची जबाबदारी पालिकेवर - Marathi News | Mumbai Municipal MMRDA dispute over roads as Revenue goes to MMRDA and responsibility of work on the BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यांवरून जुंपली! महसूल एमएमआरडीएच्या खिशात, कामाची जबाबदारी पालिकेवर

रस्त्यांवरून मुंबई महापालिका एमएमआरडीए वाद ...

५०० कोटींचा फटका; मोनो डार्लिंगचा खर्च भागवायचा कसा?; एमएमआरडीएला पडला प्रश्न - Marathi News | 500 crore hit to monorail how to pay for mono the question came to mmrda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५०० कोटींचा फटका; मोनो डार्लिंगचा खर्च भागवायचा कसा?; एमएमआरडीएला पडला प्रश्न

अनेक वर्षांपासून तोट्यातील मोनोसारख्या पांढऱ्या हत्तीला कसे पोसायचे? असा यक्षप्रश्न मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासमोर उभा ठाकला आहे. ...