लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमएमआरडीए

एमएमआरडीए

Mmrda, Latest Marathi News

एमएमआरडीए वसाहतीतील १० वर्ष पूर्ण झालेल्या सोसायट्यांमध्ये पुर्नखरेदी केलेली घरे लवकरच नावावर होणार - Marathi News | Repurchased houses in societies that have completed 10 years in MMRDA colony will be named soon. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमएमआरडीए वसाहतीतील १० वर्ष पूर्ण झालेल्या सोसायट्यांमध्ये पुर्नखरेदी केलेली घरे लवकरच नावावर होणार

मेट्रोच्या कामामुळे रखडलेल्या संजयगांधी नगर, पंप हाऊस या दोन्ही भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी संबंधित यंत्रणांशी स्वत: बोलण्याचे आश्‍वासन एमएमआरडीएच्या आयुक्तांनी  आमदाराना दिले. ...

Mono Rail कात टाकणार! मुंबईकरांसाठी १० नव्या मोनोगाड्या येणार; MMRDA ५९० कोटी खर्च करणार - Marathi News | mmrda mumbai monorail will get 10 more rakes train under make in india till next year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mono Rail कात टाकणार! मुंबईकरांसाठी १० नव्या मोनोगाड्या येणार; MMRDA ५९० कोटी खर्च करणार

Mono Rail: मेक इन इंडिया धर्तीवर बांधण्यात येणारी भारतीय बनावटीची पहिली मोनो वर्षभरात मुंबईत दाखल होणार आहे. ...

Mumbai Metro: मुंबईकरांना मिळणार नववर्षाचं गिफ्ट?; BMC निवडणुकीपूर्वी शिवसेनेची ‘वेगवान’ खेळी - Marathi News | Mumbai Metro's Red Line 7 & Yellow Line 2 A will be operational in 3 5 months MMRDA announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना नववर्षाचं गिफ्ट?; BMC निवडणुकीपूर्वी शिवसेनेची ‘वेगवान’ खेळी

मुंबई मेट्रो ७ म्हणजे रेडलाइन आणि मेट्रो २ ए येलो लाइनचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे ...

“CM उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानामागे वेगळाच डाव!”; नितेश राणेंचा अजब तर्क - Marathi News | nitesh rane claims that cm uddhav thackeray statement to divert attention from bridge collapse in bkc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“CM उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानामागे वेगळाच डाव!”; नितेश राणेंचा अजब तर्क

भाजप आमदार नितेश राणे यांनी यामागे एक वेगळाच डाव असल्याचे अजब तर्क लावला आहे. ...

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये MMRDA चा पूल कोसळला; १४ जण जखमी - Marathi News | MMRDA bridge collapses in Bandra-Kurla complex; 14 injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये MMRDA चा पूल कोसळला; १४ जण जखमी

Bandra Kurla Complex : ही घटना सकाळी चारच्या सुमारास घडली. या घटनेत १४ जण जखमी झाले आहेत. जखमींना व्ही.एन. देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ...

मुंबई इन मिनिट्स : मेट्रो रेक दाखल; लवकरच प्रवास सुखकर होण्याची शक्यता - Marathi News | Mumbai in minutes Metro rake came in kandivali charkop The journey is likely to be pleasant soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई इन मिनिट्स : मेट्रो रेक दाखल; लवकरच प्रवास सुखकर होण्याची शक्यता

पश्चिम उपनगरात धावणाऱ्या मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ च्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. मेट्रोच्या या संचाची पुढील दोन महिन्यांसाठी कसोटी तपासणी केली जाणार. ...

चारकोप मेट्रो आगारात भारतात बनवलेले एकूण सहा मेट्रो कोच दाखल - Marathi News | A total of six Indian-made metro coaches arrived at Charkop Metro Depot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चारकोप मेट्रो आगारात भारतात बनवलेले एकूण सहा मेट्रो कोच दाखल

चारकोप मेट्रो आगारात भारतात बनवलेले एकूण सहा मेट्रो कोच दाखल झाले आहेत. ...

Monorail: मोनोरेलचे खासगीकरण होणार? खर्चात मोठी वाढ; MMRDA कडून मोर्चेबांधणीला सुरुवात! - Marathi News | mmrda positive to handover mumbai monorail project to private company | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Monorail: मोनोरेलचे खासगीकरण होणार? खर्चात मोठी वाढ; MMRDA कडून मोर्चेबांधणीला सुरुवात!

Monorail: मोनोरेलचे परिचालन आणि व्यवस्थापन खासगी कंपनीकडे देण्याबाबत MMRDA सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे. ...