लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमएमआरडीए

एमएमआरडीए

Mmrda, Latest Marathi News

“...तर मला क्लीनचीट द्यावी; माझ्यावरील घोटाळ्याचे आरोप म्हणजे ठाकरे सरकारवर आरोप आहेत” - Marathi News | Allegations of scam against me are allegations against Thackeray government says Pratap Sarnaik | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“...तर मला क्लीनचीट द्यावी; माझ्यावरील घोटाळ्याचे आरोप म्हणजे ठाकरे सरकारवर आरोप आहेत”

Vidhan Sabha Adhiveshan Live Update: या प्रकरणाबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून अहवाल मागवण्यात यावा. खरचं मी गुन्हा केला तर असेल तर प्रताप सरनाईक गजाआड जायला तयार आहे असं त्यांनी विधानसभेत सांगितले. ...

भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू करा; खासदार कपिल पाटलांची MMRDA आयुक्तांकडे मागणी - Marathi News | Initiate tender process for Bhiwandi-Kalyan Metro route; MP Kapil Patil demand to MMRDA Commissioner | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू करा; खासदार कपिल पाटलांची MMRDA आयुक्तांकडे मागणी

 ६० गावांसाठी रिंगरोडचा आग्रह ...

राज्यातील सहा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; मिलिंद म्हैसकर यांची गृहनिर्माण प्रधान सचिवपदी नियुक्ती - Marathi News | Transfers of six IAS officers in the state Milind Mhaiskar as Principal Secretary Housing thackeray sarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील सहा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; मिलिंद म्हैसकर यांची गृहनिर्माण प्रधान सचिवपदी नियुक्ती

MMRDA महानगर आयुक्तपदी श्रीनिवासन यांची नियुक्ती. ...

Ramdas Athawale: राज्याला GST चा परतावा आणि आर्थिक मदत मिळवून देणार- रामदास आठवले   - Marathi News | will help maharashtra to bring help from centeral govt says ramdas athawale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ramdas Athawale: राज्याला GST चा परतावा आणि आर्थिक मदत मिळवून देणार- रामदास आठवले  

केंद्र सरकारकडे राज्य सरकारला येणारा वस्तू व सेवा कराचा (GST) परतावा मिळवून देण्यासाठी आणि राज्याला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलं आहे. ...

Uddhav Thackeray: मुंबईतल्या गर्दीवर मुख्यमंत्री ठाकरे नाराज, निर्बंध आणखी कडक करण्याचा दिला इशारा - Marathi News | Chief Minister uddhav thackeray warned to tighten the restrictions in mumbai after traffic on road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Uddhav Thackeray: मुंबईतल्या गर्दीवर मुख्यमंत्री ठाकरे नाराज, निर्बंध आणखी कडक करण्याचा दिला इशारा

Uddhav Thackeray: मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील रस्त्यावर होणाऱ्या गर्दीवर नाराजी व्यक्त केली. मुंबईतील गर्दी अशीच कायम राहिली तर निर्बंध आणखी कडक करावे लागतील, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिला आहे.  ...

गुजरातला १ हजार कोटी दिले, महाराष्ट्राला तुम्हाला योग्य वाटेल तेवढे तरी द्या; अजित पवारांचा मोदींना टोला - Marathi News | tauktae cyclone give as much as you think is right to Maharashtra Ajit Pawar slammed Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुजरातला १ हजार कोटी दिले, महाराष्ट्राला तुम्हाला योग्य वाटेल तेवढे तरी द्या; अजित पवारांचा मोदींना टोला

मुंबईकरांचा प्रवास आणखी सुपरफास्ट होण्यासाठी सज्ज असलेल्या मुंबई मेट्रो-२ अ आणि मेट्रो ७ च्या चाचणीचं उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि इतर महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलं. ...

चालकविरहित मेट्राे ऑक्टाेबरमध्ये धावणार; MMRDA चा दावा, कमाल वेग मर्यादा ८० किमी प्रति तास - Marathi News | The driverless metro will run in October; MMRDA claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चालकविरहित मेट्राे ऑक्टाेबरमध्ये धावणार; MMRDA चा दावा, कमाल वेग मर्यादा ८० किमी प्रति तास

पश्चिम उपनगरातील २ अ, ७ चे काम अंतिम टप्प्यात ...

लयभारी! ६ डब्यांची मेट्रो आली हो...चारकोप आगारात झाली यशस्वी चाचणी! - Marathi News | 6 coach metro mumbai trial run successful | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लयभारी! ६ डब्यांची मेट्रो आली हो...चारकोप आगारात झाली यशस्वी चाचणी!

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ चे  काम वेगाने सुरु असून, गुरुवारी चारकोप आगारात एकत्रित ६ डब्यांच्या ट्रेनची डायनॅमिक कमी गतीमध्ये ५२० मीटर अंतराची चाचणी घेण्यात आली. ...