लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
Maharashtra Assembly Election Result 2024: अमित ठाकरेंचा दारूण पराभव, बाळा नांदगावकरही हरले; राज ठाकरेंवर उद्धव ठाकरे भारी पडले - Marathi News | Mahim, Shivadi Vidhan Sabha Election Result 2024: Uddhav Thackeray candidate Mahesh Sawant, Ajay Choudhari defeated MNS Amit Thackeray and Bala Nandgaonkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित ठाकरेंचा दारूण पराभव, बाळा नांदगावकरही हरले; राज ठाकरेंवर उद्धव ठाकरे भारी पडले

Vidhan Sabha Election Result 2024: महायुतीत समन्वयाचा अभाव झाल्याने अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांच्या भांडणात महेश सावंत यांचा फायदा झाला. ...

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर गेले, सरवणकर दुसऱ्या, पहिला कोण? - Marathi News | Mahim, Worli vidhan sabha assembly election result 2024 The benefit of the third in the fight between the two! Amit Thackeray went third, Saravankar second, who is first? mahesh sawant, what about Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर गेले, सरवणकर दुसऱ्या, पहिला कोण?

Mahim, Worli Assembly Election 2024 Result Live Updates: २८८ पैकी एक हायव्होल्टेज मतदारसंघ असलेल्या माहीममध्ये दुसऱ्या फेरीचा कल हाती आला आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2024: Maharashtra Navnirman Sena needs three MLAs to retain recognition as a party! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 MNS: १२३ जागा लढणाऱ्या मनसेचा एकही आमदार निवडून न आल्यास  एकूण मतदानाच्या आठ टक्के मतांची गरज आहे. ...

माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश  - Marathi News | Had a big game in Mahim? BJP leader Sachin Shinde joins Uddhav Thackeray shiv sena group after election, battle of sada sarvankar vs Amit Thackeray  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

BJP Leader Joins UBT Shiv sena: माहिममध्ये राज ठाकरेंचा मुलगा उभा असल्याने देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांनी मनसेला मदत करण्याची भूमिका घेतली होती. तर महायुतीत शिंदेंनी सदा सरवणकरांना उमेदवारी देत माघारही घेतली नव्हती. यामुळे येथील निवडणूक सरवणकर वि. ...

मुंबईचा गड कोण करणार सर?; जनजागृतीनंतर उत्साहात ५३.५५ टक्के मतदान  - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2024 Who will win the fort of Mumbai sir?; 53.55 percent polling in enthusiasm after public awareness  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा गड कोण करणार सर?; जनजागृतीनंतर उत्साहात ५३.५५ टक्के मतदान 

मुंबईच्या रिंगणात ४२० उमेदवार असून त्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. शनिवारी मुंबईचा गड कोण सर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  ...

राज ठाकरे यांच्या बनावट पत्रावरून वरळीत वाद; मनसैनिकांची शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याला मारहाण - Marathi News | Controversy over Raj Thackeray's fake letter; Mansaini beat Shinde's shiv sena worker | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे यांच्या बनावट पत्रावरून वरळीत वाद; मनसैनिकांची शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याला मारहाण

Raj Thackeray's fake letter: शिंदेसेनेचे माजी शाखाप्रमुख राजेश कुसळे यांनी राज ठाकरे यांच्या नावाचे एक बनावट पत्र व्हायरल केले. ...

राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 will the raj thackeray became kingmaker know about how many seats predict in exit polls for mns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Exit Polls: मनसेची संपूर्ण राज्यात कामगिरी कशी होते, यापेक्षा माहीम मतदारसंघातून अमित ठाकरे बाजी मारणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ...

“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 sharmila thackeray said amit raj thackeray will be big winner in election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: गेल्यावेळी एके ठिकाणी समोर लढत द्यायला कुणी नसताना आरशासमोर उभे राहून तलवारीने लढले होते, अशी खोचक टीका शर्मिला ठाकरेंनी वरळीतील निवडणुकीबाबत करताना अमित ठाकरेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. ...