शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका; सदा सरवणकरांचं मोठं विधान

महाराष्ट्र : निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...

महाराष्ट्र : भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!

मुंबई : “मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत

महाराष्ट्र : मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर

पुणे : Kasba Vidhan Sabha: कसब्यात प्रमुख लढत दुरंगी होणार; मनसेच्या एन्ट्रीने दोघांची धाकधूक वाढली

ठाणे : केळकरांच्या उमेदवारी अर्जावर विचारेंचा आक्षेप; ठाणे शहर मतदारसंघात ट्विस्ट येणार?

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बंडखोर उमेदवारांमुळे महायुती अडचणीत;'या' विधानसभा मतदारसंघात टेन्शन वाढलं

मुंबई : 'मातोश्री'च्या अंगणात तिरंगी लढत, तृप्ती सावंतांचा मनसेत प्रवेश, उमेदवारी जाहीर!

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले