शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

पुणे : उमेदवार दिले, पण ताकद कुठंय? आता पुणेकर 'मन' सेच मतदान करणार

मुंबई : कधी न चालणारा माणूस...; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला

महाराष्ट्र : सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’

मुंबई : Sharmila Thackeray : लोकांनी आता ठरवायचंय, त्यांना पैसे हवेत की...; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : “उद्धव अन् राज यांनी अजिबात एकत्र येऊ नये”; अमित ठाकरे स्पष्टच बोलले, कारणही सांगितले

महाराष्ट्र : माहिममध्ये शिंदे गट अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? मुख्यमंत्री शिंदे-सरवणकरांमध्ये चर्चा, केसरकर म्हणाले....

महाराष्ट्र : मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात

महाराष्ट्र : मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात

महाराष्ट्र : मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?

महाराष्ट्र : ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?