लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
"गेली पाच वर्षे तुमचा अपमान करुन..."; पॉडकास्टमधून राज ठाकरेंचे मतदारांना आवाहन - Marathi News | Dont be idle in assembly elections Raj Thackeray interaction with voters through podcast | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"गेली पाच वर्षे तुमचा अपमान करुन..."; पॉडकास्टमधून राज ठाकरेंचे मतदारांना आवाहन

विधानसभा निवडणुकीत बेसावध राहू नका, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ...

"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा - Marathi News | "Sanjay Raut, if the horn breaks now..."; Raj Thackeray leader's warning to Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा

Amey Khopkar on Sanjay Raut: राज ठाकरेंची एक जाहिरात सर्व वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली. या जाहिरातीवरून संजय राऊतांनी राज ठाकरेंनी टीका केली. त्यावर आता अमेय खोपकर यांनी संताप व्यक्त केला.  ...

"माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो..."; शिवसेना दसरा मेळाव्याआधीच राज ठाकरे चर्चेत - Marathi News | MNS President Raj Thackeray started campaigning for the assembly elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो..."; शिवसेना दसरा मेळाव्याआधीच राज ठाकरे चर्चेत

लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभेत राज ठाकरेंनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.  ...

'छत्रपती संभाजीनगरात जलवाहिनी फुटण्याचा विक्रम'; 'गिनीज बूक'ने नोंद द्यावी, मनसेचे पत्र - Marathi News | 'Record of water channel burst in Chhatrapati Sambhajinagar'; 'Guinness Book' should record, MNS's letter | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'छत्रपती संभाजीनगरात जलवाहिनी फुटण्याचा विक्रम'; 'गिनीज बूक'ने नोंद द्यावी, मनसेचे पत्र

गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर येथील नागरिक पाण्याच्या प्रश्नामुळे त्रस्त आहेत. यातच जलवाहिनी फुटण्याचा घटना सातत्याने होत आहेत ...

६५ वर्षांवरील महिलांना योजना लागू नाही; लाडक्या बहिणीत दुजाभाव, पुण्यातून मनसेचा आरोप - Marathi News | The scheme is not applicable to women above 65 years Misbehavior in beloved sister MNS alleges from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :६५ वर्षांवरील महिलांना योजना लागू नाही; लाडक्या बहिणीत दुजाभाव, पुण्यातून मनसेचा आरोप

६५ वर्षांवरील महिला तुमच्या बहिणी नाहीत का? मतदार म्हणून त्या फारशा प्रभावी राहणार नाहीत अशी भीती तुम्हाला वाटते का? मनसेचा सवाल ...

काँग्रेसला धक्का! ५ टर्म खासदार राहिलेल्या काँग्रेस नेत्याचा मुलगा मनसेत प्रवेश करणार - Marathi News | 5 Time MP Late Congress leader Damodar Shingada, son Sachin Shingada will join MNS in presence of Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसला धक्का! ५ टर्म खासदार राहिलेल्या काँग्रेस नेत्याचा मुलगा मनसेत प्रवेश करणार

काँग्रेसचे पालघरमधील २ नेते येत्या १३ ऑक्टोबरला मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार आहेत.  ...

साहित्यिकांनो, मराठी बाणा दाखवा; राजकारण्यांचे कान धरून त्यांना समजवा! राज ठाकरे  - Marathi News | raj thackeray unveiling of the emblem of the 98th akhil bharatiya sahitya sammelan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साहित्यिकांनो, मराठी बाणा दाखवा; राजकारण्यांचे कान धरून त्यांना समजवा! राज ठाकरे 

आज राजकारणाचे प्रचंड अध:पतन झालेले आहे. या राजकारण्यांना केवळ साहित्यिक लोकच सुधारू शकतात. साहित्यिकांनी राजकारण्यांना योग्य दिशा देण्याचे काम करावे, असे खडेबोल राज ठाकरे यांनी साहित्यिकांना सुनावले.  ...

‘जिंकायचेच आहे, तयारीला लागा’, एक दिवसात बैठका उरकून राज ठाकरे पुण्याहून मुंबईला रवाना - Marathi News | We have to win start preparing Raj Thackeray left for Mumbai after completing meetings in a day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘जिंकायचेच आहे, तयारीला लागा’, एक दिवसात बैठका उरकून राज ठाकरे पुण्याहून मुंबईला रवाना

राज्यातील किमान १२० जागा लढवण्याची तयारी ते करत असल्याची चर्चा मनसे वर्तुळात आहे ...