लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
महाराष्ट्राची सर्कस, कोणी विदुषकासारखे चाळे, तर कोणाच्या जाळ्यांवर उड्या, राजकारणावर राज यांचं परखड भाष्य - Marathi News | Writers hold the ear of politicians and make them understand Raj Thackeray appeal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्राची सर्कस, कोणी विदुषकासारखे चाळे, तर कोणाच्या जाळ्यांवर उड्या, राजकारणावर राज यांचं परखड भाष्य

आज महाराष्ट्राची राजकीय भाषा खालच्या स्तरावर गेली असून राजकारण्यांना समजावणारे कोणी नाही ...

'त्या' राजकारण्यांना खडे बोल सुनावले पाहिजेत; राज ठाकरेंचं मराठी साहित्यिकांना आवाहन - Marathi News | Maharashtra politics has become a circus, Marathi writers should give harsh words to politicians - MNS Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' राजकारण्यांना खडे बोल सुनावले पाहिजेत; राज ठाकरेंचं मराठी साहित्यिकांना आवाहन

ज्याप्रकारची भाषा राजकारणात वापरली जातेय. त्यांना कान धरून पुन्हा जमिनीवर आणणं हे शिकवणं, सांगणं, समजावून सांगणे हे तुमचं कर्तव्य आहे असं मी मानतो. त्या अधिकार वाणीने तुम्ही बोलू शकता, सांगू शकता असं राज ठाकरेंनी सांगितले.  ...

मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या - Marathi News | even though marathi is the abhijat language why is there no celebration asked raj thackeray | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. जोरदार जल्लोष करायला हवा होता. मात्र, तसे दिसले नाही. आपण लेटलतीफ ठरलो, अशा भाषेत नाराजी व्यक्त करीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची शाळा घेतली. ...

“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे - Marathi News | lok sabha calculations were different and senior mahayuti leaders will take decision about mns said mp shrikant shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे

लोकसभेत महायुतीत असताना मनसेने चांगले काम केले आहे, हे मी सर्वांसमक्ष सांगितले आहे. पण भविष्यामध्ये काही दिवसांत काय होते, याची आपल्याला वाट पाहावी लागेल, याकडे श्रीकांत शिंदे यांनी लक्ष वेधले. ...

राज ठाकरेंची चाचपणी, ‘सुभेदारी’त चर्चा; उद्धवसेनेचे कार्यकर्ते मनसेत येण्यास इच्छुक? - Marathi News | raj thackeray visit chhatrapati sambhaji nagar and uddhav thackeray sena workers willing to join mns | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज ठाकरेंची चाचपणी, ‘सुभेदारी’त चर्चा; उद्धवसेनेचे कार्यकर्ते मनसेत येण्यास इच्छुक?

उद्धवसेनेचे अनेक कार्यकर्ते मनसेत येण्यास इच्छुक असल्याची व ते राज ठाकरे यांना भेटून चर्चा करीत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ...

मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार - Marathi News | MNS 'Mission Maharashtra'! Raj Thackeray in Marathwada today; Then Nashik, Pune will tour for Maharashtra Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार

मनसेनं राज्यात स्वबळाचा नारा दिला असून येत्या निवडणुकीत ते २२५ ते २५० जागा लढवणार असल्याचं बोललं जातं.  ...

Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका - Marathi News | mns chief raj thackeray criticized narhari zirwal protest at mantralaya nets says maharashtra politics become circus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका

Raj Thackeray : या वेळेस जर तुम्ही योग्य पाऊल उचललं नाहीत तर मात्र हे लोकं परिस्थिती अधिक विदारक करतील आणि संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट करतील. तेव्हा वेळ जायच्या आत जागे व्हा, असे आवाहन राज ठाकरे यांनी जनतेला केले आहे. ...

Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं - Marathi News | MNS Raj Thackeray tweet Over Mahatma Gandhi Jayanti 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं

Raj Thackeray And Mahatma Gandhi : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडिया अकाऊंटवरून एक खास पोस्ट केली आहे. ...