Mns, Latest Marathi News महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Raj Thackeray Ulhasnagar Speech: भिवंडी ग्रामीणला तब्येत बिघडल्याने, त्यांनी सभे ऐवजी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यामुळे उल्हासनगर येथील सभेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले होते. ...
Raj Thackeray, Akbar Sonawala News: नांदगाव मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार अकबर सोनावला यांनी जाहीर सभेत उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे. ...
Raj Thackeray Latest News: भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत क्रीडांगणावर शुक्रवारी ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. ...
नाशिकमधील मनसे नेते आणि माजी महापौर अशोक मुर्तडक उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. ...
मनसेला ''एकहाती सत्ता देऊन राज्याचा विकास घडवावा,'' असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपाने अमित ठाकरेंना दिलेला पाठिंबा आणि महायुतीचे उमेदवार म्हणून सदा सरवणकर यांना मिळत असलेले समर्थन यामुळे माहीम लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. ...
Raj Thackeray MNS Meeting at Shivaji Park cancelled: शिवाजी पार्क शिवतीर्थावर १७ नोव्हेंबरला सभा घेण्यासाठी राज ठाकरेंच्या मनसेने अर्ज दाखल केला होता. त्यांना त्यासाठी परवानगीही मिळाली. पण आता तेथे सभा न घेण्याचा निर्णय राज यांनी घेतला आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: आपल्याकडे चौकाचौकात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. मुलांना चांगले शिक्षण मिळणे गरजेचे आहे. शिवाजी महाराजांचे गड-किल्ले चांगले होणे गरजेचे आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ...