लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

फक्त 1049 रुपयांमध्ये तुमचा होईल वेगवान 5G Phone, फोनमध्ये 8GB रॅम आणि 5000mAh ची बॅटरी   - Marathi News | iQOO Z6 5G Smartphone Available With Huge Discount On Amazon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 1049 रुपयांमध्ये तुमचा होईल वेगवान 5G Phone, फोनमध्ये 8GB रॅम आणि 5000mAh ची बॅटरी  

iQOO Z6 स्मार्टफोनची एंट्री Snapdragon 695 5G प्रोसेसर, 8GB पर्यंत रॅम, 120Hz रिफ्रेश रेट, 5000mAh ची बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह झाली आहे. ...

सर्वांना हवाहवासा वाटेल Vivo X Note स्मार्टफोन; लाँच होण्याआधीच डिजाइन आली समोर   - Marathi News | Vivo X Note Smartphone Design Revealed Ahead Of Launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वांना हवाहवासा वाटेल Vivo X Note स्मार्टफोन; लाँच होण्याआधीच डिजाइन आली समोर  

Vivo X Note स्मार्टफोनची डिजाईन समोर आली आहे. हा कंपनीचा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे.   ...

चार्जर गायब केल्यावर अ‍ॅप्पलचा आणखी एक मोठा निर्णय; यापुढे ‘हे’ iPhone रिपेअर होणार नाहीत  - Marathi News | Apple Will No Longer Repair iPhones Reported As Lost Or Stolen On GSMA Device Registry  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चार्जर गायब केल्यावर अ‍ॅप्पलचा आणखी एक मोठा निर्णय; यापुढे ‘हे’ iPhone रिपेअर होणार नाहीत 

जर कंपनीच्या अंतगर्त सिस्टम ‘हरवलेला फोन’ असं दर्शवत असेल, तर टेक्निशियनने तो फोन दुरुस्त करू नये, असं अ‍ॅप्पलनं सांगितलं आहे. ...

Xiaomi चा सर्वात स्वस्त 5जी फोन; इतकी आहे शानदार Redmi 10 5G ची किंमत  - Marathi News | Cheapest 5G Phone Of Xiaomi Redmi 10 5G Launched | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi चा सर्वात स्वस्त 5जी फोन; इतकी आहे शानदार Redmi 10 5G ची किंमत 

Redmi 10 5G स्मार्टफोन 50MP Camera, 5,000mAh battery आणि MediaTek Dimensity 700 चिपसेटसह बाजारात आला आहे. ...

Brain Tumor: मोबाईल फोनचा वापर केल्याने ब्रेन ट्युमर होत नाही; वैज्ञानिकांचा दावा - Marathi News | Brain Tumer: Using a mobile phone does not cause brain tumor; Scientists claim | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मोबाईल फोनचा वापर केल्याने हा गंभीर आजार दूर राहतो; वैज्ञानिकांचा दावा

जगात फाईव्ह जी तंत्रज्ञानामुळे शरीरावर गंभीर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासाठी ऑक्सफर्ड पॉप्युलेशन हेल्थ आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरच्या शास्त्रज्ञांनी व्यापक संशोधन केले. ...

Pimpri Chinchwad: 'मी पार्थ भाऊंचा मित्र आहे', पार्थ पवारांचे नाव सांगून तपासासाठी पोलिसांवर दबाव - Marathi News | I am Partha friend pressure on police for investigation by naming Partha Pawar in pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: 'मी पार्थ भाऊंचा मित्र आहे', पार्थ पवारांचे नाव सांगून तपासासाठी पोलिसांवर दबाव

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे नाव सांगून पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याचा प्रकार समोर आला आहे ...

फीचर्स पाहून सॅमसंग-शाओमीनं घेतला धसका; 5 मिनिटांत अर्धा चार्ज होणारा स्मार्टफोन येतोय भारतात - Marathi News | Realme GT Neo 3 May Launch In India By May Spotted On BIS Website   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फीचर्स पाहून सॅमसंग-शाओमीनं घेतला धसका; 5 मिनिटांत अर्धा चार्ज होणारा स्मार्टफोन येतोय भारतात

Realme GT Neo 3 फोन 150W फास्ट चार्जिंगसह चीनमध्ये लाँच झालेला स्मार्टफोन भारतीयांच्या भेटीला येतोय. ...

iPhone 12 घेणं झालं सोपं! Apple नं अचानक कमी केली किंमत, अँड्रॉइड फोन इतकेचे द्यावे लागणार पैसे  - Marathi News | Apple iPhone 12 Available At Just Rs 37900 After Price Cut Check Offer Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone 12 घेणं झालं सोपं! Apple नं अचानक कमी केली किंमत, अँड्रॉइड फोन इतकेचे द्यावे लागणार पैसे 

Apple iPhone 12 खूप स्वस्तात विकत घेता येत आहे. Apple iStore वर या मॉडेलवर एकूण 28 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.   ...