लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

तुमच्या मोबाईल क्रमांकावरून बेकायदेशीर जाहिराती जात असल्याची भीती दाखवून ७ लाखांची फसवणूक - Marathi News | 7 lakhs fraud by pretending that illegal advertisements are being sent through your mobile number | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमच्या मोबाईल क्रमांकावरून बेकायदेशीर जाहिराती जात असल्याची भीती दाखवून ७ लाखांची फसवणूक

पुढील कारवाई टाळायची असेल तर पैसे भरावे लागतील असे सांगून ६ लाख ९३ हजार रुपयेही उकळले ...

तुम्ही खड्ड्यांबाबत तक्रार करा, आम्ही २ दिवसात दुरुस्ती करू, पुणे महापालिकेच्या 'या' नंबरशी संपर्क साधा - Marathi News | You complain about the potholes we will repair them in 2 days contact number of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्ही खड्ड्यांबाबत तक्रार करा, आम्ही २ दिवसात दुरुस्ती करू, पुणे महापालिकेच्या 'या' नंबरशी संपर्क साधा

पावसाळ्यापूर्वी सध्या केवळ रस्ते समपातळीत आणून, तेथील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात येत आहे ...

५-जी : सेवा खराब असेल तर भरा दंड; ‘ट्राय’ने तयार केली नियमावली, लवकरच अंमलबजावणीची शक्यता - Marathi News | 5-G Pay penalty if service is poor; Rules prepared by TRAI, likely to be implemented soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५-जी : सेवा खराब असेल तर भरा दंड; ‘ट्राय’ने तयार केली नियमावली, लवकरच अंमलबजावणीची शक्यता

खराब दर्जाबाबत सरकार कठाेर नियम बनविणार आहे. त्यांची अंमलबजावणी झाल्यानंतर ग्राहकांना व्हिडीओ काॅल, व्हिडीओ स्ट्रीमिंग आणि काॅलिंगमध्ये अडचणी येणार नाहीत. ...

तुमच्याही बाळाला जेवताना माेबाईल हवा? मग सतर्क व्हा! - Marathi News | Does your baby need a mobile while feeding? Then be alert! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमच्याही बाळाला जेवताना माेबाईल हवा? मग सतर्क व्हा!

सतत माेबाईलची मागणी, न दिल्यास आईबाबांना मारतात; फाेनकडे बघत जेवल्याने अन्नही अंगी लागत नाही ...

चोरी गेलेले, हरवलेले हजारो मोबाइल दिले परत; सीईआयआर पोर्टलच्या मदतीने केला तपास - Marathi News | Thousands of lost mobiles returned; Investigation done with the help of CEIR portal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चोरी गेलेले, हरवलेले हजारो मोबाइल दिले परत; सीईआयआर पोर्टलच्या मदतीने केला तपास

महाराष्ट्र चौथ्या स्थानी  - चोरीस गेलेल्या, गहाळ झालेले मोबाइल सीईआयआरच्या मदतीने कोणी किती शोधून काढले? ...

सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता - Marathi News | Samsung's big announcement You can get your broken or damaged phone repaired twice a year | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता

सॅमसंगने सोमवारी एक मोठी घोषणा केली, आता वापरकर्ते त्यांचे खराब झालेले स्मार्टफोन, टॅब्लेट, स्मार्टवॉच वर्षातून दोनदा कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय दुरुस्त करून घेऊ शकतील. ...

BSNL च्या ग्राहकांसाठी खुशखबर; थेट पुण्यात ६ टॉवरवरून ४ जी सेवा; ऑगस्टअखेर होणार शतक - Marathi News | Good news for BSNL customers 4G service from 6 towers directly in Pune The century will be at the end of August | Latest pune News at Lokmat.com

पुणे :BSNL च्या ग्राहकांसाठी खुशखबर; थेट पुण्यात ६ टॉवरवरून ४ जी सेवा; ऑगस्टअखेर होणार शतक

अनेकांनी BSNL अन्य कंपन्यांकडे पोर्ट केले होते, आता ४ जी सेवा उपलब्ध होणार असल्याने ग्राहक पुन्हा BSNL कडे वळतील ...

तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण... - Marathi News | Which Screen Guard, Screen Protector is Best for Your Smartphone; Available from Rs 50, but... | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...

Best Screen Guard For Smartphone: लोक यापासून वाचण्यासाठी फोनला कव्हर, स्क्रीन प्रोटेक्टर लावतात. परंतु या गोष्टी समाधानासाठी असतात. कारण जर चांगला स्क्रीन गार्ड लावला नाही तर तो फुटेलच परंतु आतील स्क्रीनही फुटली तर... कंपन्यांचे हेच तर उत्पन्न असते. ...