लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

भारताने चीनला टाकले मागे, जगातील सर्वाधिक मोबाईल युजर्संचा देश - Marathi News | India overtakes China as the country with the highest number of mobile users in the world with 5G and 4G subscription | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारताने चीनला टाकले मागे, जगातील सर्वाधिक मोबाईल युजर्संचा देश

भारताने काही दिवसांपूर्वीच चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. त्यानंतर, आता जगात सर्वाधिक मोबाईल युजर्सचा देशही भारतच बनला आहे. ...

पीकपेऱ्याची ऑनलाइन नोंद नाही, तर योजनांचा लाभही नाही - Marathi News | There is no online record of crops, neither are the benefits of the schemes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीकपेऱ्याची ऑनलाइन नोंद नाही, तर योजनांचा लाभही नाही

सुरुवातीला महिनाभर पावसाचा विलंब लागला. त्यानंतर १ जुलैपासून ई-पीक पाहणी सुरू झाली असली, तरी ५ जुलैपासून सुरू झालेला पाऊस जुलैअखेरपर्यंत सातत्याने सुरू होता. त्यामुळे ऑनलाइन पीक नोंदणीची प्रक्रिया ऑगस्टपासून सुरू झाली. ...

चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर गेम खेळत होता मुलगा; अचानक स्फोट झाला, बोटं भाजली अन्... - Marathi News | mobile blast during charging child burned while playing game on phone lalitpur uttar pradesh | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर गेम खेळत होता मुलगा; अचानक स्फोट झाला, बोटं भाजली अन्...

वडिलांनी मोबाईल चार्जिंगला लावला होता. मग मुलाने त्यात गेम खेळायला सुरुवात केली. गेम खेळत असताना अचानक मोबाईलचा स्फोट झाला. ...

फोन चार्जला लावणं पडलं महागात, 9 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा मृत्यू! एक चूक घेऊ शकते जीव - Marathi News | One mistake can cost lives 9 months pregnant woman dead by electrical shock while charges smart phone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फोन चार्जला लावणं पडलं महागात, 9 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा मृत्यू! एक चूक घेऊ शकते जीव

तिने एक्सटेंशन कॉर्डच्या माध्यमाने फोन चार्ज करण्याचा प्रयत्न केला अन्... ...

लोहमार्ग पोलिसांची अंमली पदार्थ प्रतिबंध कायद्यासह मोबाइलच्या अतिवापरासंदर्भात जनजागृती - Marathi News | Lohmarg Police's public awareness regarding excessive use of mobiles along with Narcotics Prevention Act | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लोहमार्ग पोलिसांची अंमली पदार्थ प्रतिबंध कायद्यासह मोबाइलच्या अतिवापरासंदर्भात जनजागृती

जिद्द मनात ठेवून सकारात्मक दृष्टीने जीवनाकडे बघावे अशी जनजागृती डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी विद्यार्थ्यांमध्ये केली. ...

मोबाइल हरवला, चोरीला गेला? विसरून जा! हरवलेला मोबाइल मिळण्याचे प्रमाण नगण्य - Marathi News | Mobile lost, stolen? Forget it! The rate of recovery of lost mobiles is negligible | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोबाइल हरवला, चोरीला गेला? विसरून जा! हरवलेला मोबाइल मिळण्याचे प्रमाण नगण्य

कोणत्या राज्यात मोबाईलचा शोध लागण्याचे प्रमाण किती, जाणून घ्या सविस्तर ...

२ वर्षांपेक्षा लहान मुलांना स्क्रिन दाखवताय? सावधान! मुलांना होऊ शकतात ३ गंभीर त्रास, तज्ज्ञ सांगतात.... - Marathi News | Screen or Mobile addiction in children under 0 to 2 years causes virtual autism, side effects of screen addiction in children | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :२ वर्षांपेक्षा लहान मुलांना स्क्रिन दाखवताय? सावधान! मुलांना होऊ शकतात ३ गंभीर त्रास, तज्ज्ञ सांगतात....

Screen or Mobile Addiction in Children: मुलं त्रास देतात, काम करू देत नाहीत म्हणून त्यांना जर मोबाईल देऊन टाकत असाल, तर वेळीच सावध व्हा!! ...

कोल्हापुरातील कळंबा कारागृहात मोक्कातील कैद्यांकडे मिळाले चार मोबाइल, तीन कैद्यांवर गुन्हा  - Marathi News | Four mobile phones were found in the custody of Mokka prisoners in Kalamba Jail in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील कळंबा कारागृहात मोक्कातील कैद्यांकडे मिळाले चार मोबाइल, तीन कैद्यांवर गुन्हा 

मोबाइलवरून चालते अवैध धंद्यांचे रॅकेट, पुण्यातील पथकाकडून कारागृहाची झडती ...