लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहम्मद सिराज

Mohammed Siraj Latest News

Mohammed siraj, Latest Marathi News

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Read More
WTC Final: ऑस्ट्रेलियाने अतिशहाणपणा केला, भरमैदानात 'पोपट झाला'... पाहा काय झालं? (Video)  - Marathi News | ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 3 embarrassing moment for Australia team as Overconfident players came back in ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final: ऑस्ट्रेलियाने अतिशहाणपणा केला, भरमैदानात 'पोपट झाला'... पाहा काय झालं? (Video) 

Australia Team Embarrassing Moment, WTC Final 2023 IND vs AUS: अजिंक्य रहाणेने १२९ चेंडूत केली ८९ धावांची दमदार खेळी ...

WTC Final: अफलातून रन आऊट... अक्षर पटेलने धावत अडवला चेंडू, झोपूनच मारला थ्रो (Video) - Marathi News | ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 2 axar patel direct hit run out mitchell starc watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final: अफलातून रन आऊट... अक्षर पटेलने धावत अडवला चेंडू, झोपूनच मारला थ्रो (Video)

Axar Patel Runout, WTC Final 2023 IND vs AUS: शमीच्या जागी बदली खेळाडू म्हणून आला होता अक्षर पटेल, येताच केला पराक्रम ...

WTC Final: हेड-स्मिथच्या दणक्यानंतर सिराजचा बळींचा चौकार! कांगारूंनी ठोकल्या 469 धावा - Marathi News | ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 2 Mohammad Siraj shines in Indian bowling after Steve Smith Travis Head Centuries  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final: हेड-स्मिथच्या दणक्यानंतर सिराजचा बळींचा चौकार! कांगारूंनी ठोकल्या 469 धावा

Head Smith Siraj, WTC Final 2023 IND vs AUS: ऑस्ट्रेलियन दणक्यानंतर भारतीय गोलंदाजांचे झुंजार पुनरागमन ...

WTC Final: सिराजचा राग अनावर, स्मिथच्या दिशेने मारला चेंडू, नक्की काय झालं? (Video) - Marathi News | ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 2 Mohammad Siraj gets angry on Steve Smith throws ball at him watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final: सिराजचा राग अनावर, स्मिथच्या दिशेने मारला चेंडू, नक्की काय झालं? (Video)

Siraj vs Smith, WTC Final 2023 IND vs AUS: सिराजने चेंडू फेकताच स्मिथदेखील उखडला, संतापून हातवारे करून लागला ...

WTC Final: S फॅक्टरने लाज राखली! शमी, सिराज, शार्दुलमुळे भारताचे सामन्यात 'कमबॅक'  - Marathi News | ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 2 Team India pacers nice comeback in first session shami siraj shardul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final: S फॅक्टरने लाज राखली! शमी, सिराज, शार्दुलमुळे भारताचे 'कमबॅक'

Shami Siraj Shardul, WTC Final 2023 IND vs AUS: स्मिथ-हेड जोडीनंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांचा हल्लाबोल ...

WTC Finalच्या पिचचे फोटो आले समोर; आता सामन्यात 'या' खेळाडूंचा असेल बोलबाला - Marathi News | wtc final 2023 india vs australia oval green pitch photos viral shami siraj will be happy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Finalच्या पिचचे फोटो आले समोर; आता सामन्यात 'या' खेळाडूंचा असेल बोलबाला

भारत-ऑस्ट्रेलियामध्ये उद्यापासून रंगणार कसोटी विश्वविजेतेपदाची लढत ...

इंग्लिश खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांची 'अग्निपरीक्षा', WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला रोखण्याचं आव्हान - Marathi News | final match of the World Test Championship between India and Australia is being played at the Oval Stadium in England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लिश खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांची 'अग्निपरीक्षा', ऑस्ट्रेलियाला रोखण्याचे आव्हान

ind vs aus test cricket 2023 : ७ जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या सामन्याला सुरूवात होत आहे. ...

किंग कोहली सहकाऱ्यांसोबत मोहम्मद सिराजच्या नवीन घरी; RCBच्या शिलेदारांनी वेधले लक्ष - Marathi News | Virat Kohli And RCB Teammates Visit Mohammed Siraj’s New House In Hyderabad ahead of against srh match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहली सहकाऱ्यांसोबत सिराजच्या नवीन घरी; RCBच्या शिलेदारांनी वेधले लक्ष

 Mohammed Siraj’s New House In Hyderabad : आयपीएलचा सोळावा हंगाम अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे.  ...