शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Read more

क्रिकेट : IND vs AUS, 1st ODI Live : लोकेश राहुल उभा राहिला म्हणून भारत जिंकला; रवींद्र जडेजा, शमी, सिराज यांनीही विजयात वाटा उचलला 

क्रिकेट : IND vs AUS, 1st ODI Live : ५९ धावांत ८ विकेट गमावल्या, ऑस्ट्रेलियाचा संघ तंबूत परतला; मोहम्मद शमीने सामना फिरवला 

क्रिकेट : IND vs AUS, 1st ODI Live : देखो कौन आया! टीम इंडियाला चिअर करण्यासाठी सुपरस्टार रजनीकांत वानखेडेवर उपस्थित, Video

क्रिकेट : India Vs Australia: दुखापत नाही तर या कारणामुळे मोहम्मद सिराजला संघातून वगळले, रोहित शर्माने नेमके कारण सांगितले

क्रिकेट : IND vs AUS, 4rth Test : रोहित शर्मा चौथ्या कसोटीत एकाला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवणार; बघा आखलाय नेमका कोणता प्लान  

क्रिकेट : Ind vs Aus 2nd test live : सिराजच्या बाऊन्सरनं केलं बेजार, David Warner ची चालू कसोटीतून माघार; बदली खेळाडू फलंदाजीला येणार

क्रिकेट : Rohit Sharma Irfan Pathan, IND vs AUS Video: भाई, जरा थांब... आपल्याला ४ टेस्ट मॅच खेळायच्यात... रोहितचा धमाल विनोदी किस्सा अन् इरफान पठाण हसून लोटपोट

क्रिकेट : Ravindra Jadeja :रविंद्र जाडेजाची बॉलसोबत छेडछाड? Videoत स्पष्ट दिसतेय; पहिल्याच दिवशी वाद सुरु झाला

क्रिकेट : Ind vs Aus 1st test live : इंदिरानगरचा गुंडा नागपूरमध्ये! मोहम्मद सिराजने विकेट घेताच राहुल द्रविडचं भन्नाट सेलिब्रेशन; VIDEO

क्रिकेट : Ind vs Aus 1st test live : पहिल्या सत्रात तुल्यबळ लढत! भारताच्या आक्रमणाला ऑस्ट्रेलियाकडून प्रत्युत्तर; स्मिथ-लाबुशेनची सावध खेळी