लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहम्मद सिराज

Mohammed Siraj Latest News

Mohammed siraj, Latest Marathi News

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Read More
IND vs BAN 1st ODI : Mehidy Hasanने टीम इंडियाच्या तोंडचा घास पळवला, विक्रमी भागीदारी करताना बांगलादेशला विजय मिळवून दिला - Marathi News | IND vs BAN 1st ODI : Bangladesh have defeated India by just 1 wicket, Mehidy Hasan Miraz and Mustafizur Rahman have just shared a remarkable 51-run partnership for the 10th wicket to see their side home | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मेहिदी हसनने टीम इंडियाच्या तोंडचा घास पळवला, विक्रमी भागीदारी करताना बांगलादेशला विजय मिळवून दिला

India vs Bangladesh 1st ODI Live Update : भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ...

ODI World Cup 2023 "डायमंडच्या शोधात आम्ही सोनं गमावलं", भारतीय दिग्गजाने संघाला दिला इशारा! - Marathi News | In search of diamond we lost gold former cricketer mohammad Kaif highlights INDIA's main problem before World cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"डायमंडच्या शोधात आम्ही सोनं गमावलं", भारतीय दिग्गजाने संघाला दिला इशारा!

ट्वेंटी-२० विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर भारतीय संघावर विविध माध्यमातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ...

IND vs NZ T20 Live: अर्शदिप सिंग- मोहम्मद सिराजसमोर किवी गडगडले; 19 धावांत 6 फलंदाज माघारी परतले - Marathi News | IND vs NZ T20 Live Arshdeep Singh and Mohammad Siraj took 4 wickets each for India as New Zealand set India a target of 161 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्शदिप सिंग- मोहम्मद सिराजसमोर किवी गडगडले; 19 धावांत 6 फलंदाज माघारी परतले

IND vs NZ T20 Live Scor: सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. ...

T20 World Cup 2022 : Big Breaking : मोहम्मद शमी की मोहम्मद सिराज? Jasprit Bumrah च्या जागी BCCI नं निवडला गोलंदाज - Marathi News | Mohammed Shami named Jasprit Bumrah’s replacement in India’s ICC Men’s T20 World Cup squad. Mohammed Siraj and Shardul Thakur have been named as backups and will travel to Australia shortly  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शमी की मोहम्मद सिराज? Jasprit Bumrah च्या जागी BCCI नं निवडला गोलंदाज

T20 World Cup 2022 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे आणि ... ...

T20 World Cup 2022 : Deepak Chahar ची माघार; जसप्रीत बुमराहची रिक्त जागा भरण्यासाठी तीन गोलंदाज ऑस्ट्रेलियाला रवाना होणार  - Marathi News | Breaking: Mohammad Shami, Mohammed Siraj and Shardul Thakur to fly out to Australia tomorrow for T20 World Cup 2022,  Deepak Chahar will not fly out to Australia due to back injury and Shami remains front-runner to replace Jasprit Bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Deepak Chahar ची माघार; जसप्रीत बुमराहची रिक्त जागा भरण्यासाठी तीन गोलंदाज ऑस्ट्रेलियाला रवाना होणार

Deepak Chahar ruled out of the T20 World Cup 2022 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे आणि पहिल्याच सराव सामन्यात विजय मिळवला आहे. ...

T20 World Cup 2022 : Mohammed Shamiचा फिटनेस रिपोर्ट आला समोर; ट्विस्ट असा की, मोहम्मद सिराज होणार ऑस्ट्रेलियासाठी रवाना - Marathi News | BREAKING: Mohammed Shami clears fitness test at the NCA in Bengaluru. He will travel to Australia with Shreyas Iyer, Ravi Bishnoi and Mohammed Siraj, India set to name Jasprit Bumrah's replacement in coming days Deepak Chahar unlikely | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mohammed Shamiचा फिटनेस रिपोर्ट आला समोर; ट्विस्ट असा की, मोहम्मद सिराज होणार ऑस्ट्रेलियासाठी रवाना

T20 World Cup 2022 : जसप्रीत बुमराहच्या जागी कोणाला संधी मिळेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे. ...

IND vs SA, 3rd ODI Live Updates : Kuldeep Yadavची हॅटट्रिक हुकली, पण घेतल्या चार विकेट्स; आफ्रिकेवर २३ वर्षांनी नामुष्की ओढावली - Marathi News | IND vs SA, 3rd ODI Live Updates :  India needs 100 runs to win the ODI series against South Africa, Kuldeep Yadav takes four wickets, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Kuldeep Yadavची हॅटट्रिक हुकली, पण घेतल्या चार विकेट्स; आफ्रिकेचा डाव ९९ धावांत गडगडला

India vs South Africa, 3rd ODI Live Updates : भारतीय गोलंदाजांनी निर्णायक व तिसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेची हालत खराब केली. ...

IND vs SA, 3rd ODI Live Updates : मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर यांच्या प्रत्येकी दोन विकेट्स; Ravi Bishnoiचा अफलातून झेल, आफ्रिकेच्या ६ बाद ७१ धावा, Video  - Marathi News | IND vs SA, 3rd ODI Live Updates : Two wickets for Mohammad Siraj & Washington Sundar now, Ravi Bishnoi keeps calm and takes a juggling catch, South Africa 71/6, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर यांच्या प्रत्येकी दोन विकेट्स; आफ्रिकेच्या ६ बाद ७१ धावा, Video

India vs South Africa, 3rd ODI Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका वन डे मालिकेचा निर्णायक सामना दिल्लीत खेळवला जातोय... ...