शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Read more

क्रिकेट : India vs Australia, 4th Test Day 4 : पावसामुळे आजचा खेळ थांबला; पाचव्या दिवशी टीम इंडियाची कसोटी!

क्रिकेट : मोहम्मद सिराजनं मोडला १८ वर्षांपूर्वीचा विक्रम; जसप्रीत बुमराहची जादूची झप्पी, Video

क्रिकेट : India vs Australia, 4th Test Day 4 : 'हा' फोटो अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाबद्दल बरंच काही सांगतो; मोहम्मद सिराजला दिला विशेष मान

क्रिकेट : India vs Australia, 4th Test Day 4 : भारतीय गोलंदाजांनी चोख कामगिरी बजावली, आता फलंदाजांची वेळ आली

क्रिकेट : India vs Australia, 4th Test Day 4 : वॉर्नरनंतर स्टीव्ह स्मिथचा रडीचा डाव; क्लिअर कट आऊट असूनही घेतला DRS अन्...

क्रिकेट : India vs Australia, 4th Test Day 4 : मोहम्मद सिराजनं एकाच षटकात दिले दोन धक्के, सामना रोमांचक स्थितीत