सांगलीत सोमवारी रंगभूमिदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समितीच्यावतीने मुख्य नटराज पूजनाचा कार्यक्रम झाला. ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष कीर्ती शिलेदार यांच्याहस्ते नटराज पूजन झाले. ...
मानसिक उपचारानंतर स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना काही तरी करणे आवश्यक असते. तेही उत्पादनक्षम काम करू शकतात, असा विश्वास ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केला. ...
कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन हे उत्साहाच्या भरात करायचे नसते. आयोजनाला भव्य दिव्यतेबरोबरच एक शिस्त हवी अशा शब्दात ‘त्यांनी ’ आयोजकांच्या ढिसाळ नियोजनावर ताशेरे ओढले... ...
राज्यातील महिला कारागृहांमध्ये सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशिन आणि त्यांच्या विल्हेवाटीसाठी इन्सिनरेटरची यंत्रणा उभी करणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिली. ...
महात्मा गांधी यांची भूमिका करताना दडपण आले होते. कारण ही भूमिका करताना मला स्वातंत्र्य नव्हते. मला भावले तसे गांधी साकारणे हा उद्धटपणा ठरला असता, अशी प्रांजळ कबुली अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी दिली. ...