लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहन भागवत

मोहन भागवत

Mohan bhagwat, Latest Marathi News

मशीद-मदरशाला सरसंघचालकांची भेट; इल्यासी म्हणाले 'भागवत हे ‘राष्ट्रपिता’ - Marathi News | First visit of Sarsangchalak Mohan Bhagwat to mosque-madrasah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मशीद-मदरशाला सरसंघचालकांची भेट; इल्यासी म्हणाले 'भागवत हे ‘राष्ट्रपिता’

विद्यार्थ्यांनी दिल्या भारतमाता की जय, वंदेमातरम् च्या घोषणा ...

मोहन भागवत तर राष्ट्रपिता; भेटीनंतर इमाम संघटनेच्या प्रमुखांकडून RSS प्रमुखांचे कौतुक - Marathi News | Mohan Bhagwat is Father of the Nation; RSS chief praised by Imam Association chief after meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहन भागवत तर राष्ट्रपिता; भेटीनंतर इमाम संघटनेच्या प्रमुखांकडून RSS प्रमुखांचे कौतुक

जातीय सलोखा मजबूत करण्यासाठी RSS प्रमुखांनी अनेक मुस्लिम विचारवंतांच्या भेटी घेतल्या. ...

Kamaal R Khan : संघाला माझी गरज असेल तर मी..., केआरकेला आरएसएसमध्ये व्हायचंय सामील, वाचा ट्वीट   - Marathi News | kamaal r khan aka krk tweet if rss needs i am ready to join anytime | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संघाला माझी गरज असेल तर मी..., KRKला आरएसएसमध्ये व्हायचंय सामील, वाचा ट्वीट  

Kamaal R Khan : नुकतंच केआरकेने राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता काय तर त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसमध्ये सामील होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. ...

महिलांचा उद्धार ही पुरुषांच्या क्षमतेच्या बाहेरची बाब - Marathi News | Salvation of women is beyond the power of men | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिलांचा उद्धार ही पुरुषांच्या क्षमतेच्या बाहेरची बाब

Nagpur News महिलांचा उद्धार ही पुरुषांच्या क्षमतेबाहेरची बाब आहे. महिलांना योग्य संधी देण्यासाठी पुरुषांनी पुढाकार घ्यायला हवा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. ...

आपल्याला साम्राज्यवादी हिंदूस्थान घडवायचा नाही! भारताचा खरा इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये येईलच - मोहन भागवत - Marathi News | We don't want to create an imperialist india The real history of India will come in textbooks says Mohan Bhagwat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आपल्याला साम्राज्यवादी हिंदूस्थान घडवायचा नाही! भारताचा खरा इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये येईलच - मोहन भागवत

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी रेशिमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘उत्तिष्ठ भारत’ अंतर्गत ‘भारत@ २०४७: माय व्हिजन, माय ऍक्शन’ या विषयावर डॉ. मोहन भागवत यांनी युवकांना मार्गदर्शन केले. ...

RSS Mohan Bhagwat: “देशासमोर अनेक आव्हाने, एक पक्ष एक नेता परिवर्तन करू शकत नाही”; मोहन भागवत स्पष्टच बोलले - Marathi News | rss mohan bhagwat said country facing many challenges one party and one leader can not transform | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशासमोर अनेक आव्हाने, एक पक्ष एक नेता परिवर्तन करू शकत नाही”; मोहन भागवत स्पष्टच बोलले

RSS Mohan Bhagwat: देशाकरिता जगण्या-मरण्याची तयारी असलेले लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असल्याचे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ...

देशासाठी प्रसंगी मरण्याची तयारी असलेले लोक संघात आहेत  - Marathi News | There are people in the team who are ready to die on occasion for the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशासाठी प्रसंगी मरण्याची तयारी असलेले लोक संघात आहेत 

Nagpur News प्रामाणिकता, देशभक्ती, अनुशासन, ‘स्व’चे स्पष्ट भान, राष्ट्राबद्दलच्या कल्पना व देशाकरिता जगण्या-मरण्याची तयारी असलेले लोक संघात असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मंगळवारी केले. ...

Eknath Shinde Mohan Bhagwat: RSS सरसंघचालक मोहन भागवत यांना भेटले मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis; सुमारे ४५ मिनिटे चर्चा - Marathi News | Eknath Shinde meets RSS Chief Mohan Bhagwat along with Devendra Fadnavis in Mumbai Maharashtra 45 Minutes Discussion take place | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोहन भागवतांना भेटले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री; सुमारे ४५ मिनिटे झाली चर्चा

मोहन भागवतांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले, वाचा सविस्तर ...