लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहन भागवत

मोहन भागवत

Mohan bhagwat, Latest Marathi News

लिंचिंग घटनांत सहभागी लोक हिंदुत्व विरोधी, भारतीयांचा डीएनए सारखाच - मोहन भागवत  - Marathi News | People involved in lynching incidents are anti-Hindutva, same as Indians' DNA - Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लिंचिंग घटनांत सहभागी लोक हिंदुत्व विरोधी, भारतीयांचा डीएनए सारखाच - मोहन भागवत 

ऐक्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही. एकतेचा आधार राष्ट्रवाद आणि पूर्वजांचा गौरव असावा. ...

“सर्व भारतीयांचा DNA एकच, हिंदू-मुस्लिम एकतेची कल्पना भ्रामक, कारण…’’ मोहन भागवतांचे मोठे विधान  - Marathi News | "The DNA of all Indians is one, the idea of Hindu-Muslim unity is misleading, because They are not different" Mohan Bhagwat's big statement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“सर्व भारतीयांचा DNA एकच, हिंदू-मुस्लिम एकतेची कल्पना भ्रामक, कारण…’’ मोहन भागवतांचे मोठे विधान 

Mohan Bhagwat News: सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे. मग तो कुठल्याही धर्माचा असो, असे स्पष्ट मत मांडत सरसंघचालक मोहन भागवत यांनी लिंचिंगमध्ये सहभागी असणारे लोक हे हिंदुत्वाच्या विरोधात असल्याचे विधान केले आहे. ...

OBC Reservation: “RSS च्या इशाऱ्यावर मोदी सरकार आरक्षण संपविण्याचे काम करतेय”; काँग्रेसचा आरोप - Marathi News | congress nana patole criticises modi govt and rss over maratha and obc reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :OBC Reservation: “RSS च्या इशाऱ्यावर मोदी सरकार आरक्षण संपविण्याचे काम करतेय”; काँग्रेसचा आरोप

OBC Reservation: आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ...

“खंडणी जमा करणाऱ्या शिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये; लायकीत राहावे”; भाजपा आमदाराचा इशारा - Marathi News | Ram Mandir Trust Corruption allegation over Land: BJP MLA Nitesh Rane warning Shiv Sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“खंडणी जमा करणाऱ्या शिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये; लायकीत राहावे”; भाजपा आमदाराचा इशारा

एखाद्या घोटाळ्याचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल, असा सल्ला शिवसेनेने दिला होता ...

Ram Mandir Land Scam : "...तर मोदी, भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल", शिवसेनेचा सामनातून सल्ला  - Marathi News | Shivsena Saamana Editorial on Ayodhya Ram Mandir land scam | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Ram Mandir Land Scam : "...तर मोदी, भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल", शिवसेनेचा सामनातून सल्ला 

Ram Mandir Land Scam : अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभे राहिले. हाच इतिहास आहे. एखाद्या घोटाळय़ाचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल, असा सल्ला सामनातून देण् ...

...अन् थेट राजीनामाच द्यायला निघाले होते योगी; वाचा, संघ दरबारी गेलेल्या वादाची पडद्यामागची स्टोरी - Marathi News | The Yogi had set out to resign; Read the behind story of the yogi BJP controversy RSS gave advise | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् थेट राजीनामाच द्यायला निघाले होते योगी; वाचा, संघ दरबारी गेलेल्या वादाची पडद्यामागची स्टोरी

"...यापेक्षा सरसंघचालकांनी आदेश दिला, तर आपण आपला राजीनामा देऊ. सरसंघचालकांच्याच आशिर्वादाने आपण मुख्यमंत्री आहोत आणि आपले दायित्वही निष्ठेने पार पाडत आहोत". (Yogi Adityanath, RSS) ...

'ब्लू टीक' पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्या; राष्ट्रवादी काँग्रेसची मोदी सरकारवर टीका - Marathi News | ncp leader nawab malik slams modi government over twitter blue tick corona vaccine naidu rss mohan bhagwat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ब्लू टीक' पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्या; राष्ट्रवादी काँग्रेसची मोदी सरकारवर टीका

Twitter Blue Tick : यापूर्वी ट्विटरनं उपराष्ट्रपती आणि सरसंघचालकांच्या ट्विटरवरील 'ब्लू टीक' काढली होती. काही वेळानं पुन्हा 'ब्लू टीक' करण्यात आली होती बहाल. ...

केंद्राने कारवाईचा इशारा देताच ट्विटरचा यु-टर्न; मोहन भागवतांसह अन्य नेत्यांचे ब्ल्यू टीक परतले - Marathi News | Twitter's U-turn as Center warns of action; Blue Tick of Mohan Bhagwat and other leaders returned | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :केंद्राने कारवाईचा इशारा देताच ट्विटरचा यु-टर्न; मोहन भागवतांसह अन्य नेत्यांचे ब्ल्यू टीक परतले

Twitter Mohan Bhagwat: केंद्र सरकारकडून आज (शनिवार) ट्विटरला अखेरची नोटिस जारी करण्यात आली आहे. या नोटिशीत ट्विटरला स्पष्ट शब्दात इशारा देण्यात आला आहे. ...