लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहन जोशी

मोहन जोशी

Mohan joshi, Latest Marathi News

शंभराव्या नाट्यसंमेलनाध्यक्षपदासाठी डॉ. जब्बार पटेल, मोहन जोशी यांची नावे  - Marathi News | President of the hundredth natya sammelan Names of Jabbar Patel and Mohan Joshi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शंभराव्या नाट्यसंमेलनाध्यक्षपदासाठी डॉ. जब्बार पटेल, मोहन जोशी यांची नावे 

या दोघांपैकी कुणाच्या गळ्यात ही माळ पडणार? हा औत्सुक्याचा विषय... ...

‘६६ सदाशिव'चा म्युझिक लाँच सोहळा संपन्न - Marathi News | 66 sadashiv movie music launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘६६ सदाशिव'चा म्युझिक लाँच सोहळा संपन्न

’६६ सदाशिव’ या चित्रपटाचा पोस्टर, टीजर आणि म्युझिक लाँच सोहळा दिमाखात संपन्न झाला. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे. ...

'६६ सदाशिव' पोस्टर OUT, 'या' कलाकारांच्या असणार भूमिका - Marathi News | '66 Sadashiv Marathi Movie Poster Out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'६६ सदाशिव' पोस्टर OUT, 'या' कलाकारांच्या असणार भूमिका

योगेश देशपांडेने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने योगेशने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. ...

ना गायकवाड ना पुणेकर... काँग्रेसकडून 'या' निष्ठावान नेत्याला पुण्यातील उमेदवारी जाहीर - Marathi News | No Praveen Gaikwad to Surekha Punekar ... 'This' devotional leader from Congress will contest in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ना गायकवाड ना पुणेकर... काँग्रेसकडून 'या' निष्ठावान नेत्याला पुण्यातील उमेदवारी जाहीर

पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास मी उत्सुक आहे. गेली 38 वर्षे पक्षाच्या माध्यमातून नागरिकांची कामे करीत असून कधीही पक्ष सोडलेला नाही. ...

Vote for LMOTY 2019: कोण आहे नाटकांमधील अभिनयसम्राट?; 'या' पाच जणांपैकी तुमचं मत कुणाला?  - Marathi News | Vote for lokmat maharashtrian of the year 2019 nominations for best male actor theatre category | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vote for LMOTY 2019: कोण आहे नाटकांमधील अभिनयसम्राट?; 'या' पाच जणांपैकी तुमचं मत कुणाला? 

अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत, लोकसेवा, क्रीडा, राजकारण, शिक्षण, वैद्यकीय या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणीजनांचा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. ...

मनामनात घर करणारा ‘घर होतं मेणाचं’ - Marathi News | ghar hota menacha got use response from audiences | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनामनात घर करणारा ‘घर होतं मेणाचं’

गतिमंद मुलाची भूमिका करताना संवाद नसताना केवळ भावनिक हावभाव चेह-यावर दाखवताना सिद्धार्थ जाधवचा अप्रतिम अभिनय न कळतच अनेक प्रसंगात प्रेक्षकांच्या डोळयांच्या कडा ओलावून जातो ...

'घर होतं मेणाचं’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद - Marathi News | A huge response to the audience 'ghar hota menacha' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'घर होतं मेणाचं’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

पहिल्या आठवडयातच या चित्रपटाने रसिकांच्या मनांत दमदार एंट्री केलेली आहे. तिकिटबारीवर सध्या ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड झळकवणारा ‘घर होतं मेणाचं’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात सध्या रसिकांचे विशेष आकर्षण ठरलं आहे. ...

‘घर होतं मेणाचं’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | 'ghar hote menach' soon to meet the audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘घर होतं मेणाचं’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

बहुविध माणसांच्या जगात, एका अव्यक्त मनाचा वेध घेणारा एक सुंदर कौटुंबिक चित्रपट ‘घर होतं मेणाचं’ लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात दिमाखाने प्रदर्शित होणार आहे. ...