शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मोहित कंबोज भारतीय

Mohit Kamboj:  मोहित कंबोज भारतीय हे भाजपाचे नेते आहेत. मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले मोहित कंबोज 2004 मध्ये मुंबईत आले. 2005 मध्ये त्यांनी केबीजे ज्वेलर्स ही कंपनी सुरू केली. रत्ने आणि दागिन्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. कंबोज यांनी 2013 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. परंतू त्यांना शिवसेनेच्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला होता.

Read more

मुंबई : आत्महत्या की मर्डर? कदम, साक्षीदार बनून खुलासा करणार होते; कंबोज यांचा खळबळजनक दावा

महाराष्ट्र : Mohit Kamboj : उद्धव ठाकरेंचा फ्रंटमॅन अनिल जयसिंघानीला अटक आता संजय...; मोहित कंबोज यांचं सूचक ट्वीट

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “भास्कर जाधव विश्वासघातकी, खोटारडे; अजिबात गुवाहाटीला बोलावू नका, मी साक्षीदार...”

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंना १०० काय ५ फोन जरी मी लावले असतील तर...; भास्कर जाधव कडाडले

महाराष्ट्र : शिंदे गटात येण्यासाठी भास्कर जाधवांनी तब्बल १०० फोन मुख्यमंत्र्यांना केले होते

ठाणे : मुंब्रा स्थानकाच्या नामकरणावरून आव्हाड आणि मोहित कंबोज आमने-सामने, ट्विटरवर जोरदार शाब्दिक युद्ध

मुंबई : मुंब्रा स्टेशनच नाव बदलून मुंब्रादेवी करा; भाजप नेते मोहित कंबोज यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी

मुंबई : “… तर ठाण्यातून निवडणूक का लढवत नाहीत?” मोहित कंबोज यांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

मुंबई : मी ते कधीच विसरणार नाही, अन्...; मोहित कंबोज यांचा उद्धव ठाकरे-सुप्रिया सुळेंना इशारा

मुंबई : फराज मलिकांच्या अडचणी वाढणार! 'या' प्रकरणावरुन कंबोज यांनी नवाब मलिक यांना डिवचलं