हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
शुक्रवार १ नोव्हेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
Lokmat Money
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
विधानसभा हिवाळी अधिवेशन
मनोज जरांगे-पाटील
एकनाथ शिंदे
संसद
आयपीएल २०२३
इंडिया आघाडी
नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
Money
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
जनता साथ देणार नसल्यानेच त्यांना फोडाफोडी करावी लागते, सतेज पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
मीरा भाईंदर - नरेंद्र मेहतांना उमेदवारी दिल्याने नाराज भाजपाच्या ३ माजी नगरसेवकांचे राजीनामे
ठाणे - उल्हासनगर निवडणूक भरारी पथकाची कारवाई; १७ लाख रुपयांची रोकड जप्त
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा, विराट मालामाल
चिंचवडमध्ये बंडखोरी कायम; अजितदादांच्या भेटीनंतरही नाना काटे अपक्ष लढण्यावर ठाम
एकेकाळी घराघरात कलर टीव्ही पोहोचविणाऱ्या BPL कंपनीच्या संस्थापकांचे निधन; टीपी गोपालन नांबियार काळ्याच्या पडद्याआड
पुण्यात तब्बल १४ कोटींचा मुद्देमाल जप्त, आचारसंहितेची कठोरपणे अंमलबजावणी सुरू
लोकमत POLL
विधानसभा UPDATES
ELECTION LIVE BLOG
बारामतीत काका Vs. पुतण्या
शिंदेसेना Vs. ठाकरेसेना
जरांगेंच्या भेटीगाठी
मनसेची 'राज'नीती
शरद पवार
देवेंद्र फडणवीस
Marathi News
टॉपिक
मोहित कंबोज भारतीय
All
News
Photos
Videos
Mohit Kamboj Latest news
FOLLOW
Mohit kamboj, Latest Marathi News
Mohit Kamboj: मोहित कंबोज भारतीय हे भाजपाचे नेते आहेत. मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले मोहित कंबोज 2004 मध्ये मुंबईत आले. 2005 मध्ये त्यांनी केबीजे ज्वेलर्स ही कंपनी सुरू केली. रत्ने आणि दागिन्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. कंबोज यांनी 2013 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. परंतू त्यांना शिवसेनेच्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला होता.
Read More
महाराष्ट्र :
"शिंदे गटात येण्यासाठी भास्कर जाधवांनी तब्बल १०० फोन मुख्यमंत्र्यांना केले होते"
आज भास्कर जाधव जितके बोलतायेत. तितके तेव्हा तिकीट काढून गुवाहाटीच्या हॉटेलबाहेर बसण्याची आणि जोपर्यंत मला गटात घेत नाही तोवर परतणार नाही अशा बाता करत होते असा दावा फडणवीसांच्या विश्वासूने केला आहे. ...
ठाणे :
मुंब्रा स्थानकाच्या नामकरणावरून आव्हाड आणि मोहित कंबोज आमने-सामने, शाब्दिक युद्ध
Mumbra Railway Station: मोहित कंबोज यांनी केलेल्या मुंब्रा स्टेशनच्या नामांतराच्या मागणीला कळवा-मुंब्रा मतदारसंघातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला आहे. आता या मुद्द्यावरून मोहित कंबोज आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. ...
मुंबई :
मुंब्रा स्टेशनच नाव बदलून मुंब्रादेवी करा; भाजप नेते मोहित कंबोज यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी
मुंब्रा रेल्वेस्थानकाचे नाव बदलून मुंब्रादेवी देण्याची मागणी भाजप नेते मोहित कंबोज भारतीय यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ...
मुंबई :
“… तर ठाण्यातून निवडणूक का लढवत नाहीत?” मोहित कंबोज यांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं
२०१९ मध्ये फक्त सचिन अहिर यांच्यामुळे निवडून आलात, कंबोज यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा. ...
मुंबई :
मी ते कधीच विसरणार नाही, अन्...; कंबोज यांचा उद्धव ठाकरे-सुप्रिया सुळेंना इशारा
प्रत्येक अपमान लक्षात ठेवा, प्रत्येक अत्याचार लक्षात ठेवा या सर्वांचा हिशोब होणार आहे असं कंबोज यांनी ट्विट केले आहे. ...
मुंबई :
फराज मलिकांच्या अडचणी वाढणार! 'या' प्रकरणावरुन कंबोज यांनी नवाब मलिक यांना डिवचलं
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री नवाब मलिक यांच्यानंतर आता फराज मलिक यांच्या अडचणी पुन्हा वाढणार आहेत. भाजपचे मोहीत कंबोज भारतीय यांनी या संदर्भात एक ट्विट करुन इशारा दिला आहे. ...
महाराष्ट्र :
ते ट्विट डिलीट केल्यानंतर भाजपा नेत्यानं उडवली आव्हाडांची खिल्ली, म्हणाले, आम्ही कधी...
Jitendra Awhad: महापुरुषांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणिभाजपा नेत्यांमध्ये ट्विट वॉर रंगले आहे. ...
मुंबई :
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी भाजप नेते मोहित कंबोज यांना क्लीन चिट
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या कार्यकाळात कंबोज यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते. ...
Previous Page
Next Page