लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

Life Insurance Policy Rule : विमा पॉलिसी ग्राहकांसाठी खुशखबर! पॉलिसी सरेंडर केल्यास मिळणार जास्त पैसे; काय आहेत नवीन बदल? - Marathi News | personal finance life insurance policy surrender rules change get refunds from year one | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विमा पॉलिसी ग्राहकांसाठी खुशखबर! पॉलिसी सरेंडर केल्यास मिळणार जास्त पैसे; काय आहेत नवीन बदल?

Life Insurance policy Rule Change : जीवन विमा पॉलिसीच्या सरेंडरशी संबंधित नियम आजपासून बदलले आहेत. आता एक वर्षाचा प्रीमियम भरल्यानंतरही, तुम्ही पॉलिसी सरेंडर केल्यास तुम्हाला परतावा मिळेल. ...

Ladki Bahin Yojana : खात्यात पैसे जमा नाही; 'या' स्टेप्स करा आणि नाव बघा कसे ते वाचा सविस्तर - Marathi News | Ladki Bahin Yojana: No money deposited in account; Follow these steps and see the name  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ladki Bahin Yojana : खात्यात पैसे जमा नाही; 'या' स्टेप्स करा आणि नाव बघा कसे ते वाचा सविस्तर

आता शासनाने लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर केली आहे. तुमचे नाव यादीत आहे का ते एकदा चेक करा. वाचा सविस्तर (Ladki Bahin Yojana) ...

कधीकाळी दारोदार विकायचे साबण; आता १२ हजार कोटींची उभारली कंपनी; प्रत्येक भारतीयाशी आहे कनेक्शन - Marathi News | success story uttar pradesh richest person founder of ghari detergent powder brand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कधीकाळी दारोदार विकायचे साबण; आता १२ हजार कोटींची उभारली कंपनी; प्रत्येक भारतीयाशी आहे कनेक्शन

UP Richest Person: कानपूरचा हा उद्योगपती उत्तर प्रदेशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचा १४९ वा क्रमांक लागतो. ...

बाणेर टेकडीवर चोरट्यांचा धुमाकूळ; नागालँडच्या तरुणाला मारहाण, २० हजार लुटले, चोरटे पसार - Marathi News | Thieves on Baner Hill Nagaland youth robbed of 20,000, thieves escape | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाणेर टेकडीवर चोरट्यांचा धुमाकूळ; नागालँडच्या तरुणाला मारहाण, २० हजार लुटले, चोरटे पसार

तरुणाला चार चोरटयांनी अडवून मारहाण करत शस्त्राने पायावर वार केले, चोरटे पसार झाले ...

मस्क आणि बेझोस यांना मार्क झुकरबर्गचं तगडं आव्हान! हिसकावू शकतो श्रीमंतीचा मुकूट, भारतीय जवळपासही नाही - Marathi News | meta ceo mark zukerberg is now world third richest enters exclusive 200 billion dollar net worth club with elon musk and jeff bezos | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मस्क आणि बेझोस यांना मार्क झुकरबर्गचं तगडं आव्हान! हिसकावू शकतो श्रीमंतीचा मुकूट, भारतीय जवळपासही नाही

Mark Zukerberg : आता फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेला आहे. हा विक्रम मोडणे म्हणजे खायचं काम नाही. ...

आरोग्य विम्याचा हप्ता महाग वाटतोय? मग 'या' स्मार्ट टीप्स वापरा, १० ते १५ टक्के सूट लगेच मिळेल - Marathi News | multi year insurance policy can save your 10 to 15 percent premium payment amount | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरोग्य विम्याचा हप्ता महाग वाटतोय? मग 'या' स्मार्ट टीप्स वापरा, १० ते १५ टक्के सूट लगेच मिळेल

Life Insurance Premium: आजच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाने आरोग्य विमा घेणे आवश्यक आहे. तुम्हाला विम्याचा हप्ता जास्त वाटत असेल तर तुम्ही एक ट्रीक वापरुन १० ते १५ टक्के पैसे वाचवू शकता. ...

तब्बल ४९ एटीएमसोबत छेडछाड करून तब्बल एक कोटींची लूट - Marathi News | As many as 49 ATMs were tampered with and looted as much as one crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल ४९ एटीएमसोबत छेडछाड करून तब्बल एक कोटींची लूट

एक राजस्थानी टोळी पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरातील एटीएम सेंटरमध्ये पैसे काढायला जाऊन पैसे येण्याच्या अगोदरच मशिनचा पाॅवर सप्लाय बंद करून, आलेली कॅश ओढून काढायची ...

Investment Tips : गुंतवणूकदारांसाठी आली सुरक्षित गुंतवणुकीची संधी, सरकार उभारणार २० हजार कोटी, तुम्हालाही संधी मिळणार - Marathi News | Investment Tips A safe investment opportunity has come for investors the government will raise 20 thousand crores people will also get chance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांसाठी आली सुरक्षित गुंतवणुकीची संधी, सरकार उभारणार २० हजार कोटी, तुम्हालाही संधी मिळणार

गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित गुंतवणुकीची संधी येऊ घातली आहे. केंद्र सरकारने २०२५च्या आर्थिक वर्षात दुसऱ्या सहामाहीत सार्वभौम हरित रोख्यांमधून २० हजार कोटी उभारण्याची योजना आखली आहे. ...