लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

नव्या विमानतळ टर्मिनलचे उदघाटन न झाल्यास आंदोलन; मोहन जोशी यांचा इशारा - Marathi News | Agitation if the new airport terminal is not inaugurated Mohan Joshi warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नव्या विमानतळ टर्मिनलचे उदघाटन न झाल्यास आंदोलन; मोहन जोशी यांचा इशारा

वाढत्या प्रवासी संख्येमुळे गैरसोय होवू नये यासाठी लवकरच नवे टर्मिनल सुरू करावे अशी मागणी जोर धरत आहे ...

दारूची दुकाने 'या' तीन तारखेला रात्री एकपर्यंत सुरू राहणार; तळीराम उशिरापर्यंत मद्यसेवन करणार - Marathi News | Liquor shops will remain open till 1 am on these three days in maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारूची दुकाने 'या' तीन तारखेला रात्री एकपर्यंत सुरू राहणार; तळीराम उशिरापर्यंत मद्यसेवन करणार

राज्यातील मद्यविक्री परवानाधारक विक्रेत्यांना वाइन शॉप तसेच बीअर बार सुरू ठेवण्यास रात्री उशिरापर्यंत उघडे ठेवण्यास राज्य सरकारची मान्यता ...

परदेशातून गिफ्ट पाठवतो...! महिलेला १४ लाखांचा गंडा - Marathi News | Sending gifts from abroad 14 lakhs to the woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परदेशातून गिफ्ट पाठवतो...! महिलेला १४ लाखांचा गंडा

महिलेला सोशल मीडियावरील ओळख महागात पडली ...

Pune Metro: महामेट्रोचे बरेच काम विकास आराखडा झुगारून; आम आदमी पक्षाचा आरोप - Marathi News | Much of the work of Mahametro has defied the development plan; Allegation of Aam Aadmi Party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: महामेट्रोचे बरेच काम विकास आराखडा झुगारून; आम आदमी पक्षाचा आरोप

स्वत:च्या बांधकामाचे नकाशे मंजूर करण्याचे अधिकार महामेट्रोला कायद्यानेच दिले असल्याने या चुका होत असल्याचा आरोप ...

आजपर्यंत एकही खड्डा न पडलेल्या पुण्यातील जंगली महाराज रस्त्याचे सुशोभीकरण होणार - Marathi News | Jangli Maharaj Road in Pune which has not had a pothole till date will be beautified | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजपर्यंत एकही खड्डा न पडलेल्या पुण्यातील जंगली महाराज रस्त्याचे सुशोभीकरण होणार

आकर्षक पदपथांसह, झाडांच्या निगराणीसाठी, झेब्राक्रॉसिंग पट्टे, जलवाहिन्यांसाठी केलेली खोदाई दुरूस्ती आदी कामांसाठी दोन कोटींची निविदा ...

टायगर आणि लायन्स पॉइंट जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ होणार; ३३३ कोटींच्या प्रस्तावाला मान्यता - Marathi News | Tiger and Lions Point will become world class tourist destinations 333 crore proposal approved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टायगर आणि लायन्स पॉइंट जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ होणार; ३३३ कोटींच्या प्रस्तावाला मान्यता

लोणावळ्याजवळील हे दोन्ही पॉईंट जोडणारा दरी पूल, साहसी खेळांचा विकास प्रकाश व ध्वनी शो अशा सुविधायुक्त पर्यटन स्थळ विकासाला गती मिळणार ...

पुणे जिल्ह्यातील ४४ दरडप्रवण गावांसाठी ६८ कोटींचा आराखडा - Marathi News | 68 crore scheme for 44 flood prone villages in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील ४४ दरडप्रवण गावांसाठी ६८ कोटींचा आराखडा

उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची राज्य सरकारकडे मागणी ...

बेकरीचे कुलूप तोडून ८ लाखांचा मुद्देमाल चोरी - Marathi News | 8 lakhs stolen by breaking the lock of the bakery | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेकरीचे कुलूप तोडून ८ लाखांचा मुद्देमाल चोरी

आरोपी हा एक वर्षांपूर्वी त्याच बेकरीमध्ये कामाला होता ...