लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

"देशात जिथे जिथे काँग्रेसचे सरकार, तिथे त्यांनी लुटमार केली, आम्ही प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेऊ" - Marathi News | balmukund acharya angry after getting hundreds of crores from congress mp dheeraj sahu house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशात जिथे जिथे काँग्रेसचे सरकार, तिथे त्यांनी लुटमार केली, आम्ही प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेऊ"

भाजपाचे नवे आमदार बालमुकुंद आचार्य यांनी काँग्रेस पक्ष आणि धीरज साहू यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. तसेच सर्वांचा हिशोब घेणार असल्याचं देखील सांगितलं आहे. ...

ना फोन उचलत ना ई-मेलला उत्तर; 300 कोटी जप्त केल्यावर काँग्रेस नेत्याचं मौन, राजकारण तापलं - Marathi News | it raid on congress mp dhiraj sahu premises recovery to touch rs 300 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना फोन उचलत ना ई-मेलला उत्तर; 300 कोटी जप्त केल्यावर काँग्रेस नेत्याचं मौन, राजकारण तापलं

धीरज साहू यांच्या घरातून आयकर विभागाने जप्त केलेल्या बेहिशेबी रोख रकमेची किंमत 300 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ...

1 योजना 3 फायदे! घरात ठेवलेलं सोनं लावा कामाला, कमावून देईल बंपर पैसा; सरकार देतंय 'गॅरंटी' - Marathi News | 1 Plan 3 Benefits gold monetisation scheme deposit your jewellery in bank and get interest with tax exemption | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :1 योजना 3 फायदे! घरात ठेवलेलं सोनं लावा कामाला, कमावून देईल बंपर पैसा; सरकार देतंय 'गॅरंटी'

याच बरोबर, आपले दागिनेही सुरक्षित राहतील, या काळात सोन्याच्या वाढत्या किंमतीचाही फायदा मिळेल, तसेच आपल्याला झालेल्या कमाईवर कुठल्याही प्रकारचा टॅक्सदेखील लागणार नाही. ...

स्वत:चे प्रकल्प स्वत:च नष्ट करणारी महापालिका; स्वयंसेवी संस्थांची टीका - Marathi News | A municipality that self destructs its own projects Criticism of NGO | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वत:चे प्रकल्प स्वत:च नष्ट करणारी महापालिका; स्वयंसेवी संस्थांची टीका

विद्यापीठ रस्त्यावरचा उड्डाणपूल, नदीपात्रातील रस्ता आता बीआरटी यावरून महापालिका प्रशासनाची धरसोड वृत्ती स्पष्ट ...

तुकाराम सुपे कडे नव्याने तब्बल ३ कोटींचं घबाड; एकूण मालमत्ता ७ कोटींच्या घरात - Marathi News | Tukaram Supe has a new fear of 3 crores Total assets in the house are 7 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुकाराम सुपे कडे नव्याने तब्बल ३ कोटींचं घबाड; एकूण मालमत्ता ७ कोटींच्या घरात

पत्नी, मुलगा आणि मुलगी यांच्या नावाने ३ कोटी ९५ लाख २५ हजार ७९५ रुपयांची मालमत्ता तपासात नव्याने निष्पन्न झाली आहे ...

थायलंड टूरच्या नावे एजंटांनाच गंडा; कंपनीच्या एकावर गुन्हा - Marathi News | Agents are scammed in favor of Thailand tours Offense against one of the company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थायलंड टूरच्या नावे एजंटांनाच गंडा; कंपनीच्या एकावर गुन्हा

प्रवाशांसाठी विमानाची तिकिटे आणि व्हिसा न देता साडेतेरा लाखाची केली फसवणूक ...

समृद्ध जीवन घोटाळ्यातील आरोपीला अटक; सीआयडीला ७ वर्षे देत होता हुलकावणी - Marathi News | Accused arrested in Samrudh Jeevan scam 7 years suspended for CID | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समृद्ध जीवन घोटाळ्यातील आरोपीला अटक; सीआयडीला ७ वर्षे देत होता हुलकावणी

गेल्या ७ वर्षांपासून तो पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी ओळख लपवून राहत असल्याने मिळून येत नव्हता ...

दहा कोटींचे अपहारप्रकरण, क्रेडिट सोसायटीच्या १६ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | 10 crore embezzlement issue case registered against 16 people of credit society | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दहा कोटींचे अपहारप्रकरण, क्रेडिट सोसायटीच्या १६ जणांवर गुन्हा दाखल

संचालकांसह व्यवस्थापक, लेखापाल आदी १६ जण या प्रकरणात अडकले आहेत. ...