लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

भिकाऱ्याच्या खिशात होती 1 लाख रोख रक्कम, तरीही भुकेने घेतला जीव; नेमकं काय घडलं? - Marathi News | gujarat beggar who had rs 1 lakh in cash with him die after starving for days say officials | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भिकाऱ्याच्या खिशात होती 1 लाख रोख रक्कम, तरीही भुकेने घेतला जीव; नेमकं काय घडलं?

भिकारी असल्याचे सांगणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला रविवारी वलसाड सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेव्हा त्याच्याकडे 1.14 लाख रुपयांची रोकड होती. ...

याला म्हणतात बंपर परतावा! केवळ 4 महिन्यांत ₹75 चा शेअर ₹400 वर पोहोचला, गुंतवणूकदारांची लॉटरी - Marathi News | This is called a bumper return Bondada engineering share from rs75 to rs400 in just 4 months | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात बंपर परतावा! केवळ 4 महिन्यांत ₹75 चा शेअर ₹400 वर पोहोचला, गुंतवणूकदारांची लॉटरी

या शेअरने गेल्या 4 महिन्यांत 455 टक्क्यांचा परतावा दिला आहे. ...

पैसे लावा अन् दीडपट नफा मिळवा...! ४८ लाखांना गंडा - Marathi News | Invest money and get 1.5 times profit...! 48 lakhs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पैसे लावा अन् दीडपट नफा मिळवा...! ४८ लाखांना गंडा

आरोपींनी दिशाभूल करणारी माहिती देऊन फसवणूक केली ...

सव्वा कोटींना गंडवणाऱ्या आरोपीचा जामीन रद्द - Marathi News | The bail of the accused who embezzled Rs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सव्वा कोटींना गंडवणाऱ्या आरोपीचा जामीन रद्द

आरोपी हा सराईत गुन्हेगार असून देशातील अनेक राज्यात त्याने अनेक लोकांना ओएनजीसी कंपनीचे कंत्राट मिळवून देतो असे सांगून कोट्यावधी रुपयांना फसवलेले आहे. ...

आमची जमीन रस्त्यात गेली, महिलेने वसूल केली खंडणी - Marathi News | Our land went to the road, the woman recovered the ransom | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आमची जमीन रस्त्यात गेली, महिलेने वसूल केली खंडणी

आमच्या जमिनी रोडमध्ये गेल्या त्यामुळे दररोज ५०० रुपये द्यायचे. तरच येथे हातगाडी लावायची. अन्यथा तुझ्याकडे बघते, अशी धमकी दिली ...

अकाऊंटंटने घातला १३ लाखांचा गंडा; ५३ पालकांशी फसवणूक - Marathi News | 13 lakhs of money put in by the accountant 53 Cheating with parents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अकाऊंटंटने घातला १३ लाखांचा गंडा; ५३ पालकांशी फसवणूक

आरटीई कोट्यातून प्रवेश देण्याच्या नावाखाली घेतले स्वत:च्या खात्यात पैसे ...

८८ लाख वसुल केल्यानंतरही तगादा लावणाऱ्या सावकारांवर गुन्हा - Marathi News | Crime against lenders who persist even after recovering 88 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :८८ लाख वसुल केल्यानंतरही तगादा लावणाऱ्या सावकारांवर गुन्हा

तारणासाठी दिलेले २१ तोळे दागिन्यांचा अपहार, १० जणांवर गुन्हा दाखल ...

काय असतं Digital Gold, कोण करू शकतं यात गुंतवणूक आणि काय आहेत फायदे? जाणून घ्या - Marathi News | What is Digital Gold who can invest in it and what are the benefits find out details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय असतं Digital Gold, कोण करू शकतं यात गुंतवणूक आणि काय आहेत फायदे? जाणून घ्या

देशातील मोठ्या संख्येने लोकांना सोन्यात गुंतवणूक करायला आवडते. सण असो किंवा लग्नाचा हंगाम, भारतात मोठ्या प्रमाणात लोक सोनं खरेदी करतात. ...