लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

परवडत नाही, तुम्हीच कॅन्सल करा राइड! ओला-उबर चालकांकडून ग्राहकांची होतेय अडवणूक - Marathi News | Can't afford it cancel the ride yourself! Obstruction of customers by Ola Uber drivers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परवडत नाही, तुम्हीच कॅन्सल करा राइड! ओला-उबर चालकांकडून ग्राहकांची होतेय अडवणूक

ग्राहकांना जिथे जायचंय त्या ठिकाणी ड्रायव्हर्सना जायचंच नसेल किंवा त्या मार्गावर खूप गर्दी, ट्राफिक असेल तर कॅबचालक ग्राहकांना बुकिंग रद्द करायला सांगतात ...

खराब झालेला क्रेडिट स्कोअर सुधारण्याची तुमच्याकडे आहे संधी, आजच सुधारा या 'सात' चुका - Marathi News | chance to fix a damaged credit score cibil fix these seven mistakes today know details loans credit card payment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खराब झालेला क्रेडिट स्कोअर सुधारण्याची तुमच्याकडे आहे संधी, आजच सुधारा या 'सात' चुका

या चुका सुधारल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर ७५० च्या ही वर जाऊ शकतो. ...

कात्रज डेअरीकडून गायीचे दूध दाेन रुपयांनी हाेणार स्वस्त - Marathi News | Cow milk from Katraj Dairy will be cheaper by Rs 2 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज डेअरीकडून गायीचे दूध दाेन रुपयांनी हाेणार स्वस्त

संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला ...

स्वायत्त महाविद्यालयांकडे कोटींची थकबाकी; शुल्क न भरल्यास होणार कारवाई, विद्यापीठाचा निर्णय - Marathi News | Dues of crores to autonomous colleges Action will be taken if the fee is not paid | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वायत्त महाविद्यालयांकडे कोटींची थकबाकी; शुल्क न भरल्यास होणार कारवाई, विद्यापीठाचा निर्णय

थकबाकीदार स्वायत्त महाविद्यालयांना विद्यापीठाचे नाव, लोगो वापरण्यास बंदी घालण्यासह कठोर कारवाई करावी, पुणे विद्यापीठाचा निर्णय ...

पैशांचा पाऊस; नोव्हेंबर महिन्यात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 24 लाख कोटींहून अधिकची वाढ - Marathi News | Share Market: Rain of Money in share market; Investors' wealth increased by over 24 lakh crores in the month of November | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पैशांचा पाऊस; नोव्हेंबर महिन्यात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 24 लाख कोटींहून अधिकची वाढ

Share Market Today: नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात मोठी वाढ दिसून आली. ...

फायनान्स कंपन्यांच्या गुंडागर्दीला कंटाळून अजून एका रिक्षाचालकाने व्हिडिओ टाकून संपवलं जीवन - Marathi News | hooliganism of finance companies rickshaw driver ended his life posting a video | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फायनान्स कंपन्यांच्या गुंडागर्दीला कंटाळून अजून एका रिक्षाचालकाने व्हिडिओ टाकून संपवलं जीवन

रिक्षाचे हप्ते थकले असताना फायनान्स कंपनीच्या गुंडागर्दीला कंटाळून त्याने हप्ता भरायला सावकाराकडून पैसे घेतले. त्याच्या विळख्यात तो अडकला ...

तोंडावर मिरची पावडर टाकून ज्येष्ठ नागरिकाचे २७ लाख लुटले; चौघांना अटक - Marathi News | 27 lakhs was robbed from a senior citizen by putting chilli powder on his face; Four arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तोंडावर मिरची पावडर टाकून ज्येष्ठ नागरिकाचे २७ लाख लुटले; चौघांना अटक

संशयितांनी फिर्यादी यांच्याकडील कामगार मोहन वैद्य यांना देखील दोन वेळा लुटण्याचा ‘प्लॅन’ केला होता ...

अखेर ससूनला मिळाल्या ३८ हजार सलाइन; अपुऱ्या साठ्यामुळे रुग्ण होते चिंतेत - Marathi News | Finally Sassoon received 38 thousand saline Patients were worried due to insufficient stock | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर ससूनला मिळाल्या ३८ हजार सलाइन; अपुऱ्या साठ्यामुळे रुग्ण होते चिंतेत

ससून प्रशासनाने या बाटल्यांची स्थानिक पातळीवर खरेदी केली असून, हा साठा पुढील तीन महिने पुरणार ...