लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

Pune: ऑनलाइन टास्कच्या नादात दोघांनी ४४ लाख गमावले - Marathi News | Both lost 44 lakhs in online task | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: ऑनलाइन टास्कच्या नादात दोघांनी ४४ लाख गमावले

डेक्कन आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

Pimpri Chinchwad : कंपनीच्या शेडचा पत्रा उचकटून पावणे सात लाखांचे साहित्य चोरीला - Marathi News | Material worth seven lakhs was stolen by stealing the letter from the company's shed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad : कंपनीच्या शेडचा पत्रा उचकटून पावणे सात लाखांचे साहित्य चोरीला

कंपनीमधून गेअर बॉक्स, इनव्हर्टर, स्टील बार, इलेक्ट्रिक मोटार, गेअर फोर्जिंग असे एकूण सहा लाख ७६ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले ...

"अभिनंदन! तुम्ही लॉटरीत कार जिंकलीय..."; एक फोन आला अन् पोलिसाने गमावले 82 हजार - Marathi News | cyber fraudsters cheated policeman in banda 82 thousand rupees sp action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"अभिनंदन! तुम्ही लॉटरीत कार जिंकलीय..."; एक फोन आला अन् पोलिसाने गमावले 82 हजार

फसवणूक करणाऱ्या लोकांनी पोलिसाच्या खात्यातून 82 हजार रुपये काढून घेतले. पोलीस कर्मचाऱ्याला बँक ट्रान्झेक्शनचा मेसेज आला. हे पाहून त्याला मोठा धक्काच बसला. ...

सरकारी योजनेत १.५ लाखांच्या गुंतवणुकीवर ४.४८ लाखांचा परतावा, मुलीसाठी खातं उघडून मिळवा लाभ - Marathi News | 4 48 Lakhs return on investment of 1 5 Lakhs in Govt scheme sukanya samruddhi get benefit by opening account for girl child | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी योजनेत १.५ लाखांच्या गुंतवणुकीवर ४.४८ लाखांचा परतावा, मुलीसाठी खातं उघडून मिळवा लाभ

योजनेअंतर्गत, वार्षिक १० हजार रुपये जमा केले जाऊ शकतात. ...

SIP मधील गुंतवणूकीनं होऊ शकता कोट्यधीश; ५०००, ८०००, १००००च्या गुंतवणूकीवर किती रिटर्न? - Marathi News | Investment in SIP can make you a millionaire How much return on investment of 5000 8000 10000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SIP मधील गुंतवणूकीनं होऊ शकता कोट्यधीश; ५०००, ८०००, १००००च्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?

आपण कोट्यधीश व्हावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण त्यासाठी तुम्हाला योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं आवश्यक आहे. ...

सदर्न कमांडच्या लायझन युनिटने बनावट आर्मी भरती करणारा पकडला; एका उमेदवारासाठी ६ लाख - Marathi News | Southern Command Liaison Unit nabs fake army recruiter 6 lakhs for one candidate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सदर्न कमांडच्या लायझन युनिटने बनावट आर्मी भरती करणारा पकडला; एका उमेदवारासाठी ६ लाख

आरोपीने उमेदवारांकडून प्रत्येकी ६ लाख याप्रमाणे १ कोटी गोळा केले होते ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरी - Marathi News | Ten years of hard labor for raping a minor girl | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरी

दंडाची शिक्षाही देण्यात आली असून न भरल्यास ८ दिवस कारावास भोगावा लागणार ...

सर्वसामान्य रुग्णाला सुविधा द्या अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा - Marathi News | Facilitate the common patient otherwise strict action will be taken against the concerned; Deputy Chief Minister Ajit Pawar's warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वसामान्य रुग्णाला सुविधा द्या अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा

दोन्ही महापालिका क्षेत्रात शासकीय रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवा, औषधाची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्या ...