लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

Home Loanच्या व्याजदराचं आलंय टेन्शन?; ५० लाखांवर वाचवू शकता ३३ लाखांचं इंटरेस्ट, कसं ते वाचा - Marathi News | Home loan interest rate tension You can save interest of 33 lakhs on 50 lakhs rs loan read how you can save | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Home Loanच्या व्याजदराचं आलंय टेन्शन?; ५० लाखांवर वाचवू शकता ३३ लाखांचं इंटरेस्ट, कसं ते वाचा

गेल्या काही महिन्यांत रेपो रेट जरी वाढला नसला, तरी काही बँकांनी मोठ्या प्रमाणात आपल्या व्याजाचे दर वाढवलेत. त्याचा ग्राहकांच्या खिशावर परिणाम होत आहे. ...

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक रवींद्र साकला यांची अडीच कोटींची फसवणूक - Marathi News | Pune builder Ravindra Sakala was cheated of 2.5 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील बांधकाम व्यावसायिक रवींद्र साकला यांची अडीच कोटींची फसवणूक

आरोपी बाफना यांनी साकला यांना आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा नफा अथवा जागा न देता आर्थिक फसवणूक केली ...

मध्यप्रदेशातील चोरट्यांची घरफोड्या करणारी टोळी गजाआड; नऊ लाखांचा ऐवज जप्त - Marathi News | Gang of burglars in Madhya Pradesh on the loose 9 lakhs instead seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मध्यप्रदेशातील चोरट्यांची घरफोड्या करणारी टोळी गजाआड; नऊ लाखांचा ऐवज जप्त

टोळी दिवसा रेकी करून रात्री घरफोड्या करण्याचे काम करत होती ...

डाळीचे उत्पादन ३५ तर तृणधान्यांचे १८ टक्क्यांनी घटणार, कृषी विभागाचा अंदाज - Marathi News | The production of pulses will decrease by 35 percent and that of cereals by 18 percent, the agriculture department estimates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डाळीचे उत्पादन ३५ तर तृणधान्यांचे १८ टक्क्यांनी घटणार, कृषी विभागाचा अंदाज

खरिपात सर्वाधिक ५० लाख हेक्टरवर लागवड असलेल्या सोयाबीनचे उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेत २१ लाख टनांनी घटण्याचा अंदाज ...

जादा परताव्याचे आमिष पडले पावणेचार लाखाला; पार्टटाइम जॉबच्या नावाखाली तरुणाची फसवणूक - Marathi News | Fifty four lakhs were lured to overpay Fraud of youth in the name of part time life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जादा परताव्याचे आमिष पडले पावणेचार लाखाला; पार्टटाइम जॉबच्या नावाखाली तरुणाची फसवणूक

तरुणाचा विश्वास संपादन करून प्रीपेड टास्क, व्हीआयपी टास्क अशी वेगवेगळी कारणे सांगून ३ लाख ७५ हजार रुपये उकळले ...

१६ वर्षीय मुलीने २०२२ मध्ये सुरू केली AI कंपनी; एका वर्षात उभारले ३ कोटी रुपये... - Marathi News | 16-year-old girl starts AI company in 2022; 3 crore raised in one year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१६ वर्षीय मुलीने २०२२ मध्ये सुरू केली AI कंपनी; एका वर्षात उभारले ३ कोटी रुपये...

16 वर्षीय प्रांजली अवस्थीने Delv.AI नावाची कंपनी सुरू केली आणि त्यात मोठे यश मिळवले. ...

पोरं भुकेनं मरतील... सरकार पैसे द्या - Marathi News | Children will die of hunger; Government give the money | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोरं भुकेनं मरतील... सरकार पैसे द्या

अनाथ आणि विधी संघर्षित बालकांना सांभाळणाऱ्या राज्यातील सुमारे चाळीस संस्थांना १८ महिन्यांपासून परिपोषणाचा खर्च शासनाकडून मिळालेला नाही. ...

Retirement Planning: 'या' ५ चुका नक्की टाळा, रिटायरमेंटनंतर तुमच्याकडे असेल पैसाच पैसा - Marathi News | Retirement Planning Avoid These 5 Mistakes You Will Have enough Money After Retirement provident fund epf saving | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' ५ चुका नक्की टाळा, रिटायरमेंटनंतर तुमच्याकडे असेल पैसाच पैसा

रिटायरमेंट प्लॅनिंग किती गरजेचं आहे, याचं महत्त्व बहुतांश लोकांना माहितच असेल. ...