लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

सोयीचंच नाही, तर समस्याही बनू शकते 'बाय नाऊ, पे लेटर'; ऑप्शन निवडण्यापूर्वी 'हे' जाणून घ्या - Marathi News | Buy now pay later can become not convenient but also problematic Know some important factors before choosing an option online festival sale | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोयीचंच नाही, तर समस्याही बनू शकते 'बाय नाऊ, पे लेटर'; ऑप्शन निवडण्यापूर्वी 'हे' जाणून घ्या

महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी अनेक जण 'बाय नाऊ, पे लेटर'ची सुविधा वापरतात. पण कधीकधी ही सुविधा तुमची डोकेदुखीही ठरू शकते. ...

CTC किती आणि इन हँड सॅलरी किती? कनफ्युज असाल तर जाणून घ्या आकड्यांचा खेळ - Marathi News | How much CTC and how much in hand salary If you are confused know the numbers game job change salary calculator | Latest business News at Lokmat.com

व्यापार :CTC किती आणि इन हँड सॅलरी किती? कनफ्युज असाल तर जाणून घ्या आकड्यांचा खेळ

तुम्ही जॉब बदलत असाल किंवा नवीन जॉब जॉईन करत असाल, तर सॅलरीचं कॅलक्युलेश समजून घेणं हे सर्वात कठीण काम असतं. ...

विद्यार्थिनीला घेऊन 50 वर्षीय शिक्षक फरार; घरातून नेले 30 हजार, दागिने अन् आधारकार्ड - Marathi News | 50 year old teacher took away girl student obscene video viral police searching for two months | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विद्यार्थिनीला घेऊन 50 वर्षीय शिक्षक फरार; घरातून नेले 30 हजार, दागिने अन् आधारकार्ड

शिक्षक विद्यार्थिनीला पळवून घेऊन गेला आहे. विद्यार्थिनीने तिच्यासोबत रोख रक्कम, दागिने, आधारकार्ड इत्यादीही नेले आहे. ...

ED Action In Pune: ईडीची पुण्यात कारवाई; व्ही आय पी एम ग्रुप ऑफ कंपनीवर गुन्हा दाखल - Marathi News | ED action in Pune A case has been registered against VIPM Group of Companies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ED Action In Pune: ईडीची पुण्यात कारवाई; व्ही आय पी एम ग्रुप ऑफ कंपनीवर गुन्हा दाखल

सामान्यांना परताव्याचे आमिष दाखवत १०० कोटी ची फसवणूक करुन परदेशात पाठविला पैसा ...

‘देवाचे’ पैसे ‘देवाच्याच’ कामासाठी वापरा ! - Marathi News | Use God's money for God's work | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘देवाचे’ पैसे ‘देवाच्याच’ कामासाठी वापरा !

ज्या श्रद्धेने लोक देवापुढे पैसे देतात, त्या ‘देवाच्या’ पैशांचा वापर ‘देवाच्याच’ म्हणजे गोरगरिबांच्या आरोग्य सेवेसाठी, औषधांसाठी वापरला तर सगळ्यांचेच भले होईल ! ...

‘फ्लॅट बघायला या’ म्हणत तरुणीचे ४७ हजार उकळले - Marathi News | Saying come to see the flat the young woman was forced to pay 47,000 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘फ्लॅट बघायला या’ म्हणत तरुणीचे ४७ हजार उकळले

फ्लॅट भाडेतत्वावर मिळवून देतो असे सांगून तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार एरंडवणे परिसरातून समोर आला आहे ...

१० नोव्हेंबरपर्यंत माहिती द्या अन्यथा बांधकाम प्रकल्पच रद्द, महारेराचा इशारा - Marathi News | Give information by November 10 otherwise the construction project itself will be cancelled, warns Maharera | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१० नोव्हेंबरपर्यंत माहिती द्या अन्यथा बांधकाम प्रकल्पच रद्द, महारेराचा इशारा

महारेराने स्थावर संपदा अधिनियमानुसार प्रकल्पांचे जानेवारीपासून तिमाही वित्तीय प्रगती अहवालाचे सनियंत्रण सुरू केले ...

राज्यातील सर्व टोलनाक्यांचे अर्थात रस्त्यांवरील खर्च राज्य सरकारने जाहीर करावा; सजग नागरिक मंचाची मागणी - Marathi News | The state government should declare the expenditure of all toll booths i.e. roads in the state; A call for a vigilant citizen forum | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील सर्व टोलनाक्यांचे अर्थात रस्त्यांवरील खर्च राज्य सरकारने जाहीर करावा; सजग नागरिक मंचाची मागणी

एखाद्या एक्सप्रेस वेची महिनाभरात अंदाजे १०० ते १२० कोटी टोलवसुली होते ...