लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

अजबच! १८६ रुपयांत लाटणार होता ११.२६ कोटी; शेतकऱ्याकडे तब्बल ११ हजार एकर जमीन पडताळणीत उघड - Marathi News | A farmer would earn Rs 11.26 crore for Rs 186; As many as 11 thousand acres of land with the farmer were revealed in the verification | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजबच! १८६ रुपयांत लाटणार होता ११.२६ कोटी; शेतकऱ्याकडे तब्बल ११ हजार एकर जमीन पडताळणीत उघड

नुकसान भरपाईसाठी पात्र ठरला असता, तर त्याला केवळ १८६ रुपयांच्या विमा रकमेत तब्बल ११ कोटी २८ लाख रुपयांचा लाभ झाला असता.  ...

फ्री डिजिटल, कॅशलेस ट्रान्झॅक्शन्स; तरीही बँकांनी कमावले ₹५.३१ लाख कोटी, पाहा कसं - Marathi News | free digital cashless transactions Yet banks earn rs 5 31 lakh crore check details phone pe google pay paytm | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फ्री डिजिटल, कॅशलेस ट्रान्झॅक्शन्स; तरीही बँकांनी कमावले ₹५.३१ लाख कोटी, पाहा कसं

भारतात बहुतांश डिजिटल/ऑनलाइन व्यवहार विनामूल्य आहेत. ...

Post Office ची 'ही' जबरदस्त स्कीम माहितीये? केवळ ११५ महिन्यांत होतील पैसे डबल - Marathi News | Kisan Vikas Patra awesome scheme of Post Office Money will double in just 115 months know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Post Office ची 'ही' जबरदस्त स्कीम माहितीये? केवळ ११५ महिन्यांत होतील पैसे डबल

लोकांच्या गरजेनुसार पोस्ट ऑफिस प्रत्येक वर्गातील लोकांसाठी अनेक योजना सुरू करते. ...

UPI Transaction: UPI द्वारे चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत? टेन्शन घेऊ नका, या पद्धधतीनं मिळतील परत - Marathi News | Money transferred to wrong account through UPI Don t take tension you will get back with this method know procedure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI द्वारे चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत? टेन्शन घेऊ नका, या पद्धधतीनं मिळतील परत

मोबाईल नंबरचा एक अंकही चुकीचा असेल तर पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्सफर होऊ शकतात. पण आता घाबरण्याची गरज नाही. ...

अरे देवा! 'फर्जी' वेब सीरिज पाहून पेंटरने छापल्या खोट्या नोटा; अखेर 'असा' झाला पर्दाफाश - Marathi News | inter state fake note cartel busted by delhi police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरे देवा! 'फर्जी' वेब सीरिज पाहून पेंटरने छापल्या खोट्या नोटा; अखेर 'असा' झाला पर्दाफाश

एका टोळीनेही खोट्या नोटांचा धंदा सुरू केला होता, ज्याचा आता दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.  ...

खिशाला कात्री, विमान प्रवास महागणार; IndiGo घेणार एअरलाईन फ्युअल सरचार्ज, तिकिटाची किंमत वाढणार - Marathi News | air travel will be expensive IndiGo will take airline fuel surcharge ticket price will increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खिशाला कात्री, विमान प्रवास महागणार; IndiGo घेणार एअरलाईन फ्युअल सरचार्ज, तिकिटाची किंमत वाढणार

यापूर्वी कंपनीनं २०१८ मध्येही इंधन अधिभार लावला होता. पण नंतर तो काढून टाकण्यात आला होता. ...

No Cost EMI: फुकट काहीच नाही, समजून घ्या गणित; अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल - Marathi News | No Cost EMI: Nothing free, understand the math; Otherwise, a heavy price will have to be paid | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :No Cost EMI: फुकट काहीच नाही, समजून घ्या गणित; अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल

ग्राहकांना No Cost EMI ची सुविधा खूप फायदेशीर वाटते. जाणून घ्या संपूर्ण माहिती... ...

ऑनलाईन ऑर्डर केल्यास भरपूर कमिशन मिळेल असे सांगून २० लाखांची फसवणूक - Marathi News | 20 lakh fraud by saying that ordering online will give you a lot of commission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑनलाईन ऑर्डर केल्यास भरपूर कमिशन मिळेल असे सांगून २० लाखांची फसवणूक

तक्रारदार यांनी आमिषाला बळी पडून त्यांच्या शॉपिंग प्लॅटफॉर्म वरून एकूण २० लाख ५९ हजारांच्या वेगवेगळ्या ऑर्डर प्लेस केल्या ...