लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

₹184 चा शेअर ₹6 वर आला, गुंतवणूकदारांना केलं कंगाल; आता देतोय बंपर परतावा, महिनाभरात 80% नं वधारला! - Marathi News | Stock market rs 184 future group share falls to rs 6 Now giving bumper returns, increased by 80% within a month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹184 चा शेअर ₹6 वर आला, गुंतवणूकदारांना केलं कंगाल; आता देतोय बंपर परतावा, महिनाभरात 80% नं वधारला!

गेल्या सहा महिन्यांत या शेअरने 111% एवढा बंपर परतावा दिला आहे. मात्र गेल्या 5 दिवसांचा विचार करता फ्युचर समूहाचा हा शेअर 8% पर्यंत घसरला आहे. तसेच, या शेअरने दीर्घ काळात 93% एवढे जबरदस्त नुकसान केले आहे. ...

मुळशी ‘हिट अँड रन’ प्रकरणातील जखमी विद्यार्थ्याचा मृत्यू; एकुलता एक मुलगा गमावल्याने हळहळ - Marathi News | Injured student dies in Mulshi hit and run case The loss of an only child | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशी ‘हिट अँड रन’ प्रकरणातील जखमी विद्यार्थ्याचा मृत्यू; एकुलता एक मुलगा गमावल्याने हळहळ

लहानग्याचे प्राण वाचविण्यासाठी हॉस्पिटलच्या खर्चासाठी गावातील नागरिकांनी एकत्रित येऊन पुढाकार घेत लाखो रुपयांची देणगी देखील गोळा केली होती ...

Trading App द्वारे महिलेची तब्बल 53 लाखांची फसवणूक; ट्रॅप असा की संशयाला जागा नाही - Marathi News | 53 lakh fraud of woman through Trading App; The trap is that there is no room for doubt | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Trading App द्वारे महिलेची तब्बल 53 लाखांची फसवणूक; ट्रॅप असा की संशयाला जागा नाही

Trading App Scam : बनावट ट्रेडिंग अ‍ॅप्समध्ये अडकून लोकांची फसवणूक करण्याच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. अलीकडेच फसवणूक करणाऱ्यांनी दिल्लीतील एका महिलेला बनावट ट्रेडिंग अ‍ॅपद्वारे आपला बळी बनवले आहे. ...

₹५००० च्या SIP मधून बनवू शकता ₹२.६० कोटी, पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला - Marathi News | A SIP of rs 5000 can make rs 2 60 crore see how the Step Up Formula works know usefull information before investing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹५००० च्या SIP मधून बनवू शकता ₹२.६० कोटी, पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला

SIP Investment : ज्या गुंतवणूकदारांनी दीर्घ मुदतीसाठी एसआयपीमध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांनी मोठा पैसा कमावलाय, असं एएमएफआयच्या आकडेवारीवरून दिसून येतं. ...

अकाऊंट होल्डरचा मृत्यू झाला आणि बँकेत नॉमिनीच नाहीये तर, कोणाला मिळणार पैसे? जाणून घ्या - Marathi News | If the account holder dies and the bank account has no nominee who gets the money know answer | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अकाऊंट होल्डरचा मृत्यू झाला आणि बँकेत नॉमिनीच नाहीये तर, कोणाला मिळणार पैसे? जाणून घ्या

बँक खातं, डिमॅट खातं किंवा इतर कोणत्याही आर्थिक खात्यांसाठी नॉमिनी ठेवणं खूप महत्वाचं आहे. तुमच्या ही लक्षात आलं असेल की, जेव्हा तुम्ही बँकेत खातं उघडण्यासाठी जाता तेव्हा बँक कर्मचाऱ्यानं तुम्हाला नॉमिनी ठेवण्यास सांगितलं असेल. ...

फुकटच्या पैशांसाठी काहीही, लाडकी बहीण योजनेत महिलेचे फोटो लावून १२ भावांनी केले अर्ज - Marathi News | Anything for free money, 12 brothers apply for Ladaki Bahin Yojana by uploading photos of women | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फुकटच्या पैशांसाठी काहीही, लाडकी बहीण योजनेत महिलेचे फोटो लावून १२ भावांनी केले अर्ज

कन्नड तालुक्यातील प्रकार; अधिकाऱ्यांनी अर्ज रद्द करून कारवाईची केली शिफारस ...

Shambhuraj Desai: मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना शिंदे साहेबांनीच आणली; शंभूराज देसाईंचा दावा - Marathi News | Chief Minister Beloved ladki bahin yojana was brought by eknath shinde Claim of Shambhuraj Desai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shambhuraj Desai: मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना शिंदे साहेबांनीच आणली; शंभूराज देसाईंचा दावा

फक्त लाडकी बहिण योजना म्हणू नका, या योजनेचे सरकारी नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना असे आहे व ते तसेच घेत जा ...

₹१०००० ची गुंतवणूक, ६० व्या वर्षी जमा होईल ₹२.३ कोटींचा फंड आणि ₹७५००० पेन्शन, पाहा कॅलक्युलेशन - Marathi News | Investment of rs 10000 Fund of rs 23 crore accumulated at 60 and Pension of rs 75000, see calculation investment tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹१०००० ची गुंतवणूक, ६० व्या वर्षी जमा होईल ₹२.३ कोटींचा फंड आणि ₹७५००० पेन्शन, पाहा कॅलक्युलेशन

NPS Calculation: तुम्ही जर नोकरी करत असाल किंवा मग प्रोफेशनल, निवृत्ती नंतर मासिक पेन्शन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवते. आपल्या दैनंदिन आणि इतर गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. ...