लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

रिलायन्सकडून मिळाली ₹100 कोटींची ऑर्डर, शेअर खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड! ₹60 वर आला भाव - Marathi News | An order of ₹100 crore was received from Reliance a rush of investors to buy shares The price came to rs 60 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्सकडून मिळाली ₹100 कोटींची ऑर्डर, शेअर खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड! ₹60 वर आला भाव

कंपनीचे मार्केट कॅप 22.24 कोटी रुपये एवढे आहे. तरीही तिने जवळपास 100 कोटी रुपयांची ऑर्डर मिळवली आहे. जे कंपनीच्या मार्केट कॅपच्या तुलनेत जवळपास पाच पट अधिक आहे. ...

"२५ हजार द्या अन् ९९ हजार घेऊन जा"; करू नका 'ही' चूक, गृह मंत्रालयाने केलं सावध - Marathi News | cyber dost aware these fraud pay rs 25000 and get 99000 fake investment plans | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :"२५ हजार द्या अन् ९९ हजार घेऊन जा"; करू नका 'ही' चूक, गृह मंत्रालयाने केलं सावध

सायबर फ्रॉडपासून निरपराध लोकांना वाचवण्यासाठी गृह मंत्रालयाकडून सायबर दोस्त सोशल मीडिया अकाउंट चालवलं जातं. सायबर दोस्तने एक पोस्ट केली असून अशा लोकांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.  ...

जे १ कोटी आता वाटताहेत भरपूर; १०-२०-३० वर्षांनंतर किती असेल त्याचं मूल्य? गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या - Marathi News | 1 crore seems like a lot now How much will it be worth after 10 20 30 years find out 6 percent inflation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जे १ कोटी आता वाटताहेत भरपूर; १०-२०-३० वर्षांनंतर किती असेल त्याचं मूल्य? गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या

आजच्या काळात एक कोटी रुपयांचा रिटायरमेंट फंड मोठा वाटू शकतो. याद्वारे तुम्ही घरही खरेदी करू शकता. मुलांच्या शिक्षणाचा खर्चही उचलू शकता. परंतु, १०, २० किंवा ३० वर्षांनंतर निवृत्तीच्या वेळी ही रक्कम पुरेशी असू शकेल का असा विचार केला आहे का? ...

गुंतवणूकदारांना 'कंगाल' करतोय हा शेअर; सातत्याने घसरतोय भाव; LIC ची मोठी हिस्सेदारी - Marathi News | Share market this reliance group share continuously in lower circuit 4 rupees share price Major shareholding of LIC | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांना 'कंगाल' करतोय हा शेअर; सातत्याने घसरतोय भाव; LIC ची मोठी हिस्सेदारी

शेअर्सच्या या घसरणीमागे एक मोठे कारण आहे... ...

Pune: रेनकोटवरून मित्रांमध्ये वाद; पोटात चाकू भोसकून एकाचा खून, नऱ्हे परिसरात धक्कादायक घटना - Marathi News | Friends argue over raincoats One was killed by stabbing a knife in the stomach, a shocking incident in Narhe area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: रेनकोटवरून मित्रांमध्ये वाद; पोटात चाकू भोसकून एकाचा खून, नऱ्हे परिसरात धक्कादायक घटना

दोघे मित्र सकाळी रेस्टॉरंटमध्ये आणि सायंकाळी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असून १ महिन्यापासून एकमेकांना ओळखत होते ...

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेला कुणी शेतकरी देता का? - Marathi News | Does any farmer give to Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेला कुणी शेतकरी देता का?

शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्यांना शासन महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात अनुदान देत आहे. (Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme) ...

Yamuna Syndicate Share : याला म्हणतात स्टॉक...! गुंतवणूकदारांसाठी शेवटी संधी...! या मल्टीबॅगर शेअरवर मिळतोय 400 रुपयांचा बंपर डिव्हिडेंड - Marathi News | This is called stock Stock market yamuna syndicate to trade ex dividend today last chance for investors to get 400 per share | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात स्टॉक...! गुंतवणूकदारांसाठी शेवटी संधी...! या मल्टीबॅगर शेअरवर मिळतोय 400 रुपयांचा बंपर

Yamuna Syndicate : मल्टीबॅगर शेअर यमुना सिंडिकेटच्या गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 400 रुपयांचा जबरदस्त डिव्हिडेंड मिळत आहे. मात्र याचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे आज शेवटची संधी आहे. ...

तुम्हाला Income Tax Refund मिळाला नाहीये? जाणून घ्या तुम्हाला काय करावं लागेल? - Marathi News | You have not received Income Tax Refund Know what you need to do see procedure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्हाला इन्कम टॅक्स रिफंड मिळाला नाहीये? जाणून घ्या तुम्हाला काय करावं लागेल?

इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरल्यानंतर आता करदाते परताव्याच्या प्रतीक्षेत आहेत. आयकर विभाग सर्वप्रथम आयटीआरवर प्रोसेस करतो. त्याला काही कमतरता आढळल्यास तो करदात्यांना प्रश्न विचारू शकतो. ...