लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

'कंपनीच्या मशिनरी स्वस्त भावात विकत देतो', पुण्यातील उद्योगपतीचा बिहारच्या पाटण्यात खून - Marathi News | 'He sells the company's machinery at a cheap price', Pune industrialist murdered in Patna, Bihar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कंपनीच्या मशिनरी स्वस्त भावात विकत देतो', पुण्यातील उद्योगपतीचा बिहारच्या पाटण्यात खून

कंपनीच्या कामासाठी मेल करत पाटण्यात बोलावून घेत कोथरूडच्या उद्योगपतीची हत्या करण्यात आली आहे ...

पुण्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी गोंधळ; ३७ महिन्याचे पगार थकवल्याने बस चालकांनी मांडला ठिय्या - Marathi News | Chaos on the first day of school in Pune Bus drivers stage a sit-in after being denied 37 months of salary | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी गोंधळ; ३७ महिन्याचे पगार थकवल्याने बस चालकांनी मांडला ठिय्या

बसचालकांनी ठिय्या मांडल्याने पालकांची तारांबळ उडाली असून त्यांनाच मुलांना शाळेत सोडावे लागले ...

मालमत्ता नोंदणीमध्ये स्टॅम्प ड्युटीचा खर्च कसा कमी करायचा? 'हे' आहेत ४ कायदेशीर मार्ग - Marathi News | How to reduce stamp duty cost in property registration? Here are 4 legal ways | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मालमत्ता नोंदणीमध्ये स्टॅम्प ड्युटीचा खर्च कसा कमी करायचा? 'हे' आहेत ४ कायदेशीर मार्ग

stamp duty in property : मालमत्ता खरेदीमध्ये मोठा खर्च स्टॅम्प ड्युटीचाही असतो. पण, तुम्ही ४ कायदेशीर मार्ग वापरुन हा खर्च कमी करू शकता. ...

Chakan: कंपनीने दिला मशीन विकण्याचा अधिकार; दोघांकडून गैरवापर, लावला तब्बल ३ कोटींचा चुना - Marathi News | The company gave the right to sell the machine misused by two embezzled a whopping Rs 3 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chakan: कंपनीने दिला मशीन विकण्याचा अधिकार; दोघांकडून गैरवापर, लावला तब्बल ३ कोटींचा चुना

कंपनीने दिलेल्या अधिकारपदाचा गैरवापर करत वितरकास फोर्कलिफ्ट मशीन कमी किंमतीत विकून त्यातून आलेल्या पैशांची अफरातफरही केली ...

महापालिकेने रुग्णालय, संस्थांना दिलेल्या जागेची माहिती सार्वजनिक करा; माजी नगरसेवकांची आयुक्तांकडे मागणी - Marathi News | Make public the information about the land given by the Municipal Corporation to hospitals and institutions; Former corporators demand from the Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेने रुग्णालय, संस्थांना दिलेल्या जागेची माहिती सार्वजनिक करा; माजी नगरसेवकांची आयुक्तांकडे मागणी

पुणे महापालिकेने कुठल्या कुठल्या संस्थांना कुठल्या कुठल्या कारणाने आणि काय अटी शर्तीच्या नियमाने जागा दिल्या आहेत ...

शाही हिऱ्याचा होणार लिलाव; ‘गोवळकोंडा ब्ल्यू’ ४३० कोटींना? - Marathi News | Royal diamond to be auctioned; 'Govalkonda Blue' for Rs 430 crore? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शाही हिऱ्याचा होणार लिलाव; ‘गोवळकोंडा ब्ल्यू’ ४३० कोटींना?

२३.२४ कॅरेटच्या या नीलरत्नास लिलावात ३०० ते ४३० कोटी रुपयांपर्यंत किंमत येऊ शकते, असा अंदाज आहे. ...

वर्षभरात वीज चोरीचे १ हजार २२५ धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची वीज चोरी - Marathi News | 1,225 shocking cases of electricity theft exposed in a year; Electricity theft worth crores of rupees | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्षभरात वीज चोरीचे १ हजार २२५ धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची वीज चोरी

Wardha : मीटर घेऊनच विजेचा वापर करावा ...

प्रामाणिकपणा! पावणेसात लाखांच्या दागिन्यांची बॅग विसरली, रिक्षाचालकाने जपून ठेवली - Marathi News | Honesty Forgot a bag of jewelry worth 7.5 lakhs the rickshaw driver kept it safe in chikhali | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रामाणिकपणा! पावणेसात लाखांच्या दागिन्यांची बॅग विसरली, रिक्षाचालकाने जपून ठेवली

चिखली पोलिसांनी २० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून रिक्षाचालकाला शोधले, तेव्हा त्याने संबंधित बॅग सुरक्षित ठेवल्याचे सांगितले ...