लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

Mazagon Dock Share Price : ₹१४५ वर आलेला शिपिंग कंपनीचा IPO, ४ वर्षांपेक्षा कमी काळात शेअर पोहोचला ₹३४९९ पार - Marathi News | Mazagon Dock Share Price IPO at rs 145 share reaches rs 3499 in less than 4 years investors huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१४५ वर आलेला शिपिंग कंपनीचा IPO, ४ वर्षांपेक्षा कमी काळात शेअर पोहोचला ₹३४९९ पार

Mazagon Dock Share Price : कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी आली असून यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअरनं अवघ्या काही वर्षांच्या कालावधीत गुंतवणूकदारांना २५०० टक्क्यांहून अधिक नफा दिलाय. ...

प्रत्येक आईने आपल्या लेकीला शिकवायलाच हव्यात 'या' ३ गोष्टी, लेक जन्मभर राहील सुखात - Marathi News | 3 very important things to teach your daughter for her safety, every girl or women must know these 3 things for their safe life | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रत्येक आईने आपल्या लेकीला शिकवायलाच हव्यात 'या' ३ गोष्टी, लेक जन्मभर राहील सुखात

Parenting Tips: आईने आपल्या मुलीला काही गोष्टी आवर्जून शिकवायलाच पाहिजेत. कारण लेकीचं आयुष्य सुखकर करण्यासाठी या गोष्टींची नक्कीच मदत होईल... ...

'बाळा'च्या रक्ताच्या नमुन्याची फेरफार करणारे तावरे, हळनोर आणि घटकांबळे अखेर निलंबित - Marathi News | ajay tavere shrihari halnor and atul ghatakambale who tampered with the vedant agarwal blood sample were finally suspended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बाळा'च्या रक्ताच्या नमुन्याची फेरफार करणारे तावरे, हळनोर आणि घटकांबळे अखेर निलंबित

तावरेच्या सांगण्यावरून हळनोरने रक्ताचे नमुने बदलले, तर घटकांबळेमार्फत ३ लाखांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले ...

शेतकरी बांधवांनो, क्रेडिट कार्ड वापरत असाल तर हे 9 फायदे घेताय का? - Marathi News | Credit Card Benifits: if you are using a credit card, are you availing these benefits? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी बांधवांनो, क्रेडिट कार्ड वापरत असाल तर हे 9 फायदे घेताय का?

क्रेडिट कार्डाचा पुरेपूर वापर व्हावा यासाठी त्यावर नेमक्या कोणकोणत्या सुविधा दिल्या जात आहेत? जाणून घ्या.. ...

Ajit Pawar: अजित पवार अडचणीत येणार, जरंडेश्वर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू - Marathi News | Ajit Pawar will be in trouble Jarandeshwar factory will be re investigated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: अजित पवार अडचणीत येणार, जरंडेश्वर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू

भाजप-शिवसेनेसोबत सत्तेत सामील झाल्यानंतर ईडीने जरंडेश्वर कारखान्याची चौकशी करून चार्जशिट दाखल करताना त्यातून अजित पवारांचे नाव वगळले होते ...

Pune Municipal Corporation: ४ लाख ९३ हजार मिळकतींना करात मिळाली ५ ते १० टक्के सवलत - Marathi News | Pune Municipal Corporation 4 lakh 93 thousand incomes got tax relief of 5 to 10 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Municipal Corporation: ४ लाख ९३ हजार मिळकतींना करात मिळाली ५ ते १० टक्के सवलत

महापालिकेकडून दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मे, २०२४ या दोन महिन्यात मिळकतकर भरणाऱ्यांना ५ ते १० टक्के सवलत दिली जाते ...

दुरूस्ती करावी अन्यथा मान्यता रद्द; अखेर मार्केटयार्ड परिसरातील होर्डिंगला नोटीस - Marathi News | rectification or cancellation of approval Finally a notice to the hoarding in the market yard area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुरूस्ती करावी अन्यथा मान्यता रद्द; अखेर मार्केटयार्ड परिसरातील होर्डिंगला नोटीस

निरीक्षकांच्या पाहणीत सदर होर्डिंग हे नियम धाब्यावर बसवून उभारण्यात आले आहे ...

सातबारा उताऱ्यावर आईचेही नाव, भूमी अभिलेख विभागाचा पुढाकार, ६ महिन्यांत होणार सुविधा सुरू - Marathi News | The mother's name is also on the Satbara passage the initiative of the land record department, the facility will be started in 6 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सातबारा उताऱ्यावर आईचेही नाव, भूमी अभिलेख विभागाचा पुढाकार, ६ महिन्यांत होणार सुविधा सुरू

१ मे २०२४ नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन खरेदीनंतर सातबारा उताऱ्यावर अर्जदारासह आईच्या नावाचा समावेश होणार ...