लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

पैसेवाटपाचा आरोप, कोटेचा यांना क्लीन चिट, जप्त केलेली रक्कम परत देण्याचे आदेश - Marathi News | Allegation of money sharing, clean chit to Kotecha, order to return seized amount | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पैसेवाटपाचा आरोप, कोटेचा यांना क्लीन चिट, जप्त केलेली रक्कम परत देण्याचे आदेश

जप्त करण्यात आलेली रक्कम कोटेचा  यांच्या कार्यालयात कार्यालयीन खर्चासाठी ठेवली होती, असा निष्कर्ष काढत जप्त करण्यात आलेली रक्कम परत  द्यावी, असा निर्णय मुंबई उपनगर जिल्हा, रोख रक्कम सोडवणूक समितीने दिला आहे.  ...

लोन घेतलं नाही, पण IDFC Bankनं EMI कापला, आता कोर्टानं ठोठावला मोठा दंड; काय आहे प्रकरण? - Marathi News | Loan not taken but IDFC Bank cuts EMI now court imposes huge penalty What is the matter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लोन घेतलं नाही, पण IDFC Bankनं EMI कापला, आता कोर्टानं ठोठावला मोठा दंड; काय आहे प्रकरण?

आपण कर्ज घेतल्यानंतर बँका किंवा वित्तीय संस्था दर महिन्याला त्याचा ईएमआय कापून घेत असतात. पण आता एक अजब प्रकार समोर आला आहे. पाहा काय आहे प्रकरण? ...

रजा रोखीपासून वंचित ठेवणे अधिकाराचे उल्लंघन; रजेची रक्कम ६ % व्याजाने द्या - उच्च न्यायालय - Marathi News | Violation of right to deprivation of leave withholding; Pay leave amount with 6% interest says High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रजा रोखीपासून वंचित ठेवणे अधिकाराचे उल्लंघन; रजेची रक्कम ६ % व्याजाने द्या - उच्च न्यायालय

विदर्भ-कोकण ग्रामीण बँकेचे कर्मचारी दत्ताराम सावंत आणि सीमा सावंत यांनी विशेषाधिकारी रजा रोखीकरणासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. बँकेने त्यांच्या रजेचे रोखीकरण करण्यास नकार दिला होता.  ...

...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण - Marathi News | man bank account credited with more than 99 billion rupees shocked bank manager | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण

तरुणाच्या खात्यात 99 अब्ज रुपयांहून अधिक रक्कम आली. ही माहिती मिळताच खातेदारच नव्हे तर बँकेच्या मॅनेजरलाही मोठा धक्का बसला आहे. ...

ATM मधून पैसे काढण्यासोबतच करू शकता 'ही' महत्वाची 10 कामे; पाहा संपूर्ण यादी... - Marathi News | Besides withdrawing money from ATM, you can do 'these' 10 important tasks; See the full list... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ATM मधून पैसे काढण्यासोबतच करू शकता 'ही' महत्वाची 10 कामे; पाहा संपूर्ण यादी...

फार कमी लोकांना माहिती असेल की, ATM चा वापर अनेक कारणांसाठी केला जातो. ...

बिल्डरच्या पोराला अवघ्या काही तासात जामीन मंजूर; जीव गेला ते राहिलं बाजूला, शिक्षा हास्यास्पदच - Marathi News | Builders son granted bail within hours If the life is gone it remains aside the punishment is ridiculous | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिल्डरच्या पोराला अवघ्या काही तासात जामीन मंजूर; जीव गेला ते राहिलं बाजूला, शिक्षा हास्यास्पदच

मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावेत, अपघातावर त्याने निबंध लिहावा, भविष्यात अपघात झाल्याचं निदर्शनास आल्यास मदत करावी असे सांगत जमीन मंजूर ...

चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त!  - Marathi News | raid to the shoe merchant; Officials shocked by the notes, 40 crore cash seized! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 

अधिकाऱ्यांनी दिवसभरात ४० कोटींची रोकड जप्त केली. परंतु नोटांची मोजदाद सुरू असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. ...

सेक्युरिटीज प्रा. लि. कंपनीचे बनावट खाते; तब्बल सव्वा कोटींची फसवणूक, दोन एजंटवर गुन्हा - Marathi News | Securities Pvt. Ltd. Company fake account Fraud of almost one and a half crores A crime against two agents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सेक्युरिटीज प्रा. लि. कंपनीचे बनावट खाते; तब्बल सव्वा कोटींची फसवणूक, दोन एजंटवर गुन्हा

कंपनीच्या नावाने बँकेत खाते उघडून कंपनीच्या नावाखाली अनेक ग्राहकांकडून १ कोटी २८ लाख रुपये घेतले ...